TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईने अल्पवयीन मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

क्राईम वेब सीरिज पाहून आधी चिरला गळा नंतर पेट्रोल टाकून जाळलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) जावई म्हणून हाच मुलगा मला पाहिजे, असे म्हणत अल्पवयीन मुलीच्या आईने मुलीसह संभाव्य जावयाला घेऊन गळा चिरून पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जॉन्सन केजिटन लोबो (वय ४९, रा. वडगाव शेरी, पुणे) असे मृताचे नाव आहे.

२३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
मृतदेह पूर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते. पोलिसांनी परिसरातील २३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासत एका संशयित मोटारीचा शोध घेतला असता मृत व्यक्तीची पत्नी व एका तरुणासह अल्पवयीन मुलीचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनी जॉन्सन लोबो यांचा खून केल्यानंतर मृतदेह एक दिवस घरातच ठेवून नंतर सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर जाळून टाकला होता.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

वेगवेळ्या क्राईम वेबसिरीज पाहून रचला कट !
आरोपी अ‍ॅग्नेलचे जॉन्सनच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला आरोपी मुलीची आई सॅन्ड्राची संमती होती. त्यामुळे जॉन्सनचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपी अ‍ॅग्नेल आणि सॅन्ड्राने वेगवेळ्या क्राईम वेबसिरीज पाहून कट रचला. संगनमत करून 30 मे रोजी आरोपींनी रात्रीच्या वेळी जॉन्सनच्या डोक्यात वरवंट्याने मारून आणि मानेवर चाकूने वार करीत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी 31 मे रोजी रात्रीच्या सुमारास मृतदेह मोटारीतून सणसवाडी परिसरातील नाल्यात टाकून त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे खून !
आरोपी अ‍ॅग्नेल कसबे याचे मयत जॉन्सन लोबो हीची मुलगी विधीसंघर्षीत बालिका हिचेसोबत प्रेमसंबंध होते, विधीसंघर्षात बालिका ही आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत यांची मुलगी आहे. त्यांच्या या प्रेमसंबंधाला आरोपी आई सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत याचा विरोध होता. त्यामुळे आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत जॉन्सन लोबो यांचेत वाद होत होते.

खून केल्यानंतर मृतदेह घरात ठेवला !
वडिलांना कायमचा दूर करणेच्या उद्देशाने वेगवेगळ्या काईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि आरोपींनी मयत जॉन्सन कॅजीटन लोबो याचा 30 मे रोजी रात्रीचे वेळी त्याच्या घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर मयत प्रेत घरातच ठेवले.

मयताचा फोन चालू ठेवून रोज व्हॉटसअप स्टेटस ठेवणे होते सुरू !
मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्यासाठी 31 मे रोजी रात्री मयतास वॅगनआर कारमध्ये टाकून सणसवाडी जवळील एचपी पेट्रोल पंपाचे अलीकडे पुणे से अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतचे नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिल्याचे सांगितले. पत्नीने हत्या केल्यानंतर नातेवाईकांना व शेजारी यांना समजु नये. तसेच पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून त्यांनी मयताचा फोन चालूच ठेवून त्यावरून रोज व्हॉटसअप स्टेटस ठेवणे सुरू केले होते.

पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती !
शिक्रापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल २३० सीसीटीव्हीचे फुटेज तपासून दोघांना अटक केली असून, अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १ जून रोजी अज्ञात व्यक्तीचा खून करून सणसवाडी हद्दीत पुणे-नगर महामार्गावरील जाळून टाकून देण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटसमुळे मोठा तणाव ; इंटरनेट सेवा बंद दूरसंचार कंपन्यांना आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाला मात देणाऱ्या सांगलीतील भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचं निधन

March 15, 2021

राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघासाठी औरंगाबाद व पुण्यातून उमेदवाऱ्यांची नावे जाहिर

November 12, 2020

ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे अमिष वृद्धाला पडले महागात

October 10, 2025

जळगाव : एकाच दिवसात दोन अपघात ; दोघांचा मृत्यू

January 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group