TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावात नवीन जलवाहिनी टाकली जाणार…मग पेव्हर ब्लॉकचे काम का सुरु ? ; भाजपची तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जुनी पाईप लाइन बदलवून नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. जर गावात नाविन जलवाहिनीचे काम सुरु होणार आहे. तर मग शहरात रस्ते बनवून आणि पेव्हर ब्लॉक बसवून शासनाचे आर्थिक नुकसान का?, असा सवाल भाजपने उपस्थीत केला आहे. एवढेच नव्हे तर ही सर्व कामे तात्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा शासनाच्या आर्थिक नुकसानीस पालिका प्रशासन कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.

भारतीय जनता पार्टीने मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याकडे आज केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील जुनी पाईप लाइन बदलवून नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरू होणार असून त्यासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आल्याची माहिती दिली होती. परंतू दुसरीकडे शहरात सर्वत्र रस्ते,पेव्हर ब्लॉकचे काम सुरू आहे. नवीन जलवाहिणीचे काम दोन महिन्यात सुरु होणार असेल तर सदरील कामे व विचाराधीन कामे त्वरीत थांबविण्यात यावीत. कारण जलवाहिणी बदलविण्याचा कामांमुळे शहरातील सर्व रस्ते खोदण्यात येतील. त्यामुळे नवीन होत असलेली रस्ते,पेव्हर ब्लॉकचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शासनाची आर्थिक हानी होईल. हि कामे करून पालिकेतील सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक हे स्वतःचे आर्थिक हित जोपासत असून शासनाचे नुकसान करीत आहेत. सदरची कामे थांबविण्यात यावी. तसे न झाल्यास होणाऱ्या शासनाच्या आर्थिक नुकसानीस संबंधीत प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक हे कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशारा भाजपने दिला आहे.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

म.गांधी उद्यानातील झाडे भाजप तोडू देणार नाही

11 मे रोजी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने 38/2021या जाहीर नोटिसवरून सूचित केले की, चोपडा रोडवरील महात्मा गांधी उद्यान विकसित करणेकामी उद्यानातील १९ झाडे अडसर ठरत असल्याकामी तोडण्यात येणार आहेत. एकीकडे उद्यानात झाडे लावून शोभा वाढविली जाते. मग आपण झाडे तोडण्याचा जुलमी निर्णय कसा घेतला गेला?. सदरील वृक्षांची पाहणी केली असता ते मृत नसून काही जातीच्या झाडांची पाने ही पूर्णपणे झडतात व पाऊस आल्यावर त्यांना नविन पालवी फुटून बहर येतो. त्यामुळे नगरपरिषदेच्या म्हणण्या प्रमाणे उद्यानातील झाडे मृत आहेत, हे मान्य करता येणार नाही. सदरील झाडे जशाच तसे ठेऊन उद्यान विकसित करावें. अन्यथा झाडे तोडल्यास भारतीय जनता पार्टी संबंधितावर कायदेशीर कारवाई करेल.

सदर तक्रार अर्ज देते वेळी भाजप नेते शिरीषआप्पा बयस,तालुका उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक शरद धनगर,कडूअप्पा बयस,सुनील चौधरी, राजू महाजन, जुलाल भोई, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, योगेश महाजन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

धरणगावात वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाची हजेरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होण्याची शक्यता

September 20, 2020

पाचोरा : दोन दिवसांपुर्वीच सुट्टीवर आलेल्या जवानाच्या अंगावर वीज पडून मृत्यू !

October 10, 2024

देशात मागील २४ तासात ९६ हजार नव्या रुग्णांची भर ; ४४६ जणांचा मृत्यू

April 6, 2021

राजकीय दबावामुळे पदभार न स्वीकारतात महिला जिल्हाधिकारी परतल्या !

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group