TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलच्या उद्योजकाला मागितली आठ लाखांची खंडणी ; पत्रकार आणि अल्पवयीन मुलींसह आठ ताब्यात !

सिनेस्टाईल पाठलाग करून एरंडोल पोलिसांनी पकडले खंडणीबहाद्दरांना !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) येथील बालाजी ऑइल मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांच्याकडे आठ लाखांची खंडणी मागण्यासाठी आलेल्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी छापा टाकून पकडले आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपये रोख, आठ मोबाइल दोन दुचाकी, एक कार असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित आरोपींमध्ये दोन मुली अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. इतर संशयित आरोपींमध्ये शशिकांत कैलास सोनवणे (३९, द्वारकानगर, भुसावळ), सिद्धार्थ सुनील सोनवणे (२०, रा.झेड.टी.एस. रोड, भुसावळ), पत्रकार मिलिंद प्रकाश बोदडे (३६), आकाश सुरेश बोदडे (२२, दोघे रा. तळणी, बुलढाणा), गजानन आनंदा बोदडे (३२), साक्षी राजू तायडे (३२, दोघे रा. कुलकर्णी प्लॉट, भुसावळ) यांचा समावेश आहे. काबरा यांना मिलबाबत तक्रार करण्याची धमकी देत त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणी मागितली होती.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

या टोळीतील तीन जण सोमवारी ऑइल मिलमध्ये खंडणीची रक्कम घेण्यासाठी येणार होते. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तिथे पोलिसांना सापळा लावलेला होता. टोळीतील दोन महिलांसह तीनजण ऑइल मिलमध्ये आले व चार जण बाहेर थांबले. अनिल काबरा यांच्याकडून महिलेने एक लाख रुपयांची खंडणी घेताच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. चाहूल लागल्याने बाहेर उभ्या असलेल्या चारही जणांनी दुचाकीवर जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हे.कॉ. अनिल पाटील, पोना. मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

धक्कादायक : कारमधून साडेतीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : अखेर मुसद्द्यांची सरशी…नवख्यांची माघार…!

November 10, 2021

शाळा, मंदिरं टप्प्याटप्यात उघडणार : राजेश टोपे

October 10, 2020

मध्य रेल्वे विशेष तपासणी मोहीम; विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल

November 28, 2020

जळगाव : नागरिकांच्या विरोधामुळे नगरसेवकाने गुंडाळले उड्डाणपुलाचे उद्घाटनाचे आंदोलन !

August 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group