TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवडच्या डॉक्टरकडे मागितली पाच लाखांची खंडणी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील एका डॉक्टरला बदनामीकारक बातमी छापुन बदनामी करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील डॉ. यशपाल समाधान बडगुजर (वय ४२) यांचे समछाया नावाचे हॉस्पिटल आहे. शहरातील सलीमशहा बशीरशहा यांनी डॉ. बडगुजर यांच्याकडे मुळव्याधवर उपचार घेतले होते. परंतू चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे कॅन्सर झाला, असा आरोप करत सलीमशहा याने डॉ. बडगुजर यांच्याकडे ५ लाखांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास पेपरमध्ये बदनामीकारक बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिली.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

तसेच नंदु उर्फ नंदलाल श्याम पटे, अशोक भवरलाल झाबक (सर्व.रा. बोदवड) यांनी त्यांच्या ‘थर्ड आय’ या वृत्तपत्रामध्ये जाहीरात देण्यासाठी तसेच सलीमशहासाठी पैशांची मागणी करुन खंडणी मागीतली. खंडणी न दिल्यास डॉ. बडगुजर यांना पेपरमध्ये बदनामी कारक बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावर डॉ. बडगुजर यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे पटे आणि झाबक यांनी त्यांच्या ‘थर्ड आय’ या वृत्तपत्रामध्ये डॉक्टरांची बदनामीकारक वृत्त छापून, सदर पेपरचे कात्रण बोदवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी चिपकवून बदनामी केली, अशा आशयाची तक्रार डॉ. यशपाल बडगुजर यांनी पोलिसात केली आहे. त्यानुसार तिघां संशयित आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. सुधाकर शेजोळे हे करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाबाबत पत्रकार नंदलाल पठे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे सलीम शहा बशीर शहा हे आले होते. त्यांनी जी माहिती दिली त्या आधारे मी साप्ताहिकात बातमी प्रसिद्ध केली होती. जाहिरात ही साप्ताहिक चालवण्यासाठी आम्ही सर्वांनाच मागत असतो. त्यास खडणी म्हणणे चुकीचे होईल. दरम्यान, सलीम शहा बशीर शहा यानेसुद्धा चुकीची शस्त्रक्रिया करून माझ्या शरीराचा सत्यानाश केल्याबद्दल डॉक्टर यशपाल बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज बोदवड पोलीस ठाण्यात दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

धरणगावात माळी समाजातर्फे यशवंतांचा गौरव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धरणगावात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा ; चार आरोपींना अटक !

January 23, 2022

चोपडा तालुक्यातून अट्टल चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

November 24, 2020

जळगाव जिल्ह्यात २८ ते ३० मार्च या कालावधीत विशेष निर्बंध ; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

March 26, 2021

भुसावळ : गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयिताला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

September 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group