TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त, कृषि उत्पादनांची मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी आढावा बैठक संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भौगोलिक चिन्हांकन/मानांकन प्राप्त कृषि उत्पादनांच्या नोंदणी, प्राचार प्रसिध्दी व मुल्यसाखळी विकासीत करणेसाठी अर्थसहाय्य योजना अंतर्गत ४ जानेवारीला जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या दालनाशेजारी सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत जिल्ह्यातील भरताची वांगी व केळी प्रमाणे पुरणपोळी, (मांडे) पोथीची पाने, बिबडीचा घाटा, चमेली व मेहरुणच्या बोरांना एक विशिष्ट ओळख मिळवून देण्यासाठी भौगोलिक चिन्हांकनासाठी (जीआय मानांकन) प्रस्तावीत करण्यात आले. जळगावच्या भरताची वांगी व केळीला जीआय मानांकन मिळालेले आहे. त्याचप्रमाणे वैशिष्ट असलेल्या अनेक बाबी जळगाव जिल्हयात आहेत. ज्या चवीने खाल्ल्या जातात व त्यांची चर्चा होते. त्यांना जिल्हयाबाहेर देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बाजरपेठ मिळू शकते. केळी व भरताच्या वांग्यांना जीआय मानांकन मिळाल्याने बाहेरच्या जिल्हायातील व्यक्तीला जळगावचे भरीत म्हणून विकता येणार नाही. तसेच जळगावचे मांडे व खापरावरच्या पुरणपोळया प्रसिध्द आहेत. बिबडीचा घाटा जळगाव जिल्हयातच बनवला जातो. धरणगाव तालुक्यातील अनोरे व भडगाव तालुक्यातील लोणपिराचे गावात पोथीच्या पानांचे उत्पादन घेतले जाते. सदर पिकाची त्यांची पोथीची पाने, गवती चहा इतरांपेक्षा वेगळी आहेत. सदर पिकांची पारंपारीकता, स्वाद, आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे इत्यादी नोंदी घेणेबाबाबत चर्चा जीआय मानांकन मिळल्यानंतर या खाद्यपदार्थाचा इतर कोणीही ब्रँडिग करुन शकणार नाही. त्यासाठी जीआय मानांकन परवानगी मिळणे आवश्यक असल्यामुळे जी.आय.नामांकनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रा.गणेश हिंगमिरे, जी.एम.जी.सी. पुणे यांनी सविस्तरपणे सादरीकरणाद्वारा सभागृहात दिली. श्री. गणेश हिंगमिरे, यांनी जीआय बाबतची कार्यप्रणाली, महत्व, कृषि पिके व उपपदार्थ यांना मिळणारा आर्थिक फायदा या बाबत सविस्तरपणे माहिती दिली. यापुर्वी मिळालेल्या जीआय पिक केळी व भरताचे वांगे यामध्ये जास्तीत जास्त शेतक-यांची सभासद म्हणुन नोंद घेणेसाठी महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ यांचेकडील योजनेचा फायदा घेऊन फक्त रु. १०/- भरणे आवश्यक असल्याने सदरची मोहीम संबधी नवनिर्मिती शेतकरी मंडळ, असोदा ता. जि.जळगाव व निसर्गराजा कृषि विज्ञान मंडळ, तांदलवाडी, ता. रावेर जि. जळगाव गटानी करण्याचे आवाहन देखील गणेश हिंगमिरे यांनी केले.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

याव्यतिरिक्त बारेस्था आंबा, श्रावण मुग, वालपापडी या पिकांना व बहादरपुरची गोंधडी व इतर आवश्यक पारंपारीक बांबीना देखील जी.आय. नामांकन करता येईल याबाबत देखील सविस्तरपणे चर्चा करण्यात येईल.

यावेळी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव, डॉ.बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगाव, संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव अनिल व्ही भोकरे, कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय,जळगाव, बी.बी. देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक, पणन महामंडळ, नाशिक तसेच कृषि विभागातील प्रा.किरण जाधव, विषय विशेषज्ञ इंजि.वैभव सुर्यवंशी, विषय विशेषज्ञ कृ.वि.के, जळगाव श्रीकांत झांबरे, ताकृअ, जळगाव, व्ही.डी.शिंदे कृविअ, जळगाव, मधुकर चौधरी प्र.उपसंचालक (आत्मा), कु.मु.तडवी, प्र.उपसंचालक (आत्मा), संजय हि पवार, प्रकल्प विशषज्ञ कृषि ना.दे.कृ.स.प्र, जळगाव डी.आर.ठाकुर, तंत्र अधिकारी, जिअकृअ, जळगाव डी.ई.नगरे एस.सी.पाटील तसेच मधुकर नामदेव देशमुख आनोरे ता.धरणगाव, गोरख जुलाल पारधी जेणदिगर ता.चाळीसगाव संजय बाळकृष्ण पाटे रांजणगाव ता.चाळीसगाव परशुराम भिकन महाले ता.चाळीसगाव समाधान रतन पाटील, अव्हाणे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

वरणगाव पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा : स्थगिती उठवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जयश्रीताई महाजन यांची स्वच्छ प्रतिमा शहराला विकासाची नवसंजीवनी देईल; जळगावकरांचा आशावाद

November 14, 2024

बापरे ! तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार ; घटना वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

May 9, 2022

मराठा आरक्षण बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारनं केलंय : निलेश राणे

June 7, 2021

१ तारखेच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चिंता व्यक्त

April 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group