TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव अज्ञात वाहनाने रेल्वे पोलिसाला चिरडले !

आई, वडील आणि पत्नीचा मन हेलावणारा आक्रोश, तीन वर्षाची चिमुकली पोरकी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2023
in Uncategorized, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुंबई येथे नियुक्त असलेला रेल्वे पोलिस सुट्टीनिमित्त म्हसावद येथे आला होता. कामानिमित्त ते वावडदा येथे गेले होते. काम आटोपून घराकडे निघालेल्या रेल्वे पोलिसाच्या वाहनाला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दिपक जयसिंग बाविस्कर (वय-३२ रा. म्हसावद) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दिपक बाविस्कर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते मुंबई येथे रेल्वे पोलिसात नियुक्तीस होते. दीपक बाविस्कर हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी आले होते. सोमवारी रात्री दिपक बाविस्कर हे कामाच्या निमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेले होते. तेथील काम आटोपून परत घरी म्हसावदरोडवरील कुरकुरे नाल्याजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जाण्यासाठी निघाले असता, म्हसावद आणि वावडदा दरम्यान असलेल्या कुरकुरे नाल्याजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. वाहनाने दिलेली धडक इतकी जोरात होती की, या अपघातात दिपक यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

आता कुठे जगायला खरी सुरवात झाली – डॉ. उल्हास पाटील

ही घटना त्याठिकाणाहून जाणाऱ्या वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत दीपक बाविस्कर यांना मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026
जळगाव

आता कुठे जगायला खरी सुरवात झाली – डॉ. उल्हास पाटील

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या ५ ठिकाणांवर ईडीचे छापे

August 30, 2021

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

August 23, 2025

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२३ !

October 25, 2023

‘आमचा २५ वर्षांचा संसार मोडला, मात्र प्रेम अद्यापही कायम’ : गिरीश महाजन

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group