TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षक मुलाची वडिलांना शिवीगाळ ; जीवे ठार मारण्याचीही धमकी !

मुलासह दोघांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) शिक्षक असलेल्या मुलाने वडिलांना शिवीगाळ करून धमकावत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खुद्द शिक्षकाच्या पित्यानेच पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी शिक्षकासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दयाराम मोतीराम पाटील (विद्यानगर, पारोळा) हे १९९६पासून योगेश्वर माध्यमिक विद्यालय, सावखडे तुर्क, ता. पारोळा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. १७ जून रोजी ते योगेश्वर माध्यमिक विद्यालयात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी मुलगा अशोक पाटील, चंद्रकांत साहेबराव पाटील, महेंद्र साहेबराव पाटील हे तिघे जण त्या शाळेच्या आवारात आले.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

यातील चंद्रकांत पाटील यांनी दयाराम पाटील यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको, अशी सूचना दयाराम पाटील यांनी केल्यावर चंद्रकांत पाटील यांना राग आला. त्यावेळी त्यांनी लाकडी फळी घेऊन दयाराम पाटील यांच्या अंगावर धावून आले. शाळेतील शिक्षकांनी हे भांडण सोडवले.

भांडण सोडविल्यानंतर दयाराम पाटील त्यांच्या वाहनाने घरी येण्यासाठी निघाले असता, मुलगा अशोक पाटील याने वाहनाची चावी हिसकावून घेत, बळजबरीने वाहन ताब्यात घेतले. त्या वाहनात संस्थेची व वाहनांची कागदपत्रे होती.

दि. २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दयाराम पाटील हे निवासस्थानी असताना मुलगा अशोक हा घरी आला व दयाराम पाटील यांना शिवीगाळ करून, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली. त्यावरून अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
Next Post

अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी शंकर शेळके यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधार कार्ड व स्वाध्यायमालात विद्यार्थ्यांची १००% नोंदणी करावी : रवींद्र पाटील

August 3, 2021

महाराष्ट्रात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा इशारा

June 12, 2022

इकरा खानदेश फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

August 23, 2021

पोलीस असल्याचे सांगत धरणगावात वृद्धाची फसवणूक ; हातचलाखीने सोन्याची अंगठी लांबवली ! (व्हीडीओ) )

January 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group