TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक आयजींच्या पथकाची मोठी कारवाई ; चोपड्याजवळ पकडला लाखोंचा गुटखा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आज दि.२९ रोजी दुपारी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चांटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे लाखोंचा गुटखा पकडला आहे.

अकुलखेडा शिवारातील चावरा इंटरनॅशनल स्कुलजवळ हिंगोणाकडुन चोपडा शहराकडे येणाऱ्या रोडवर पोलिसांनी संशयित आयशर पकडली. संशयित आरोपी १) कल्पेश अशोक साळुंखे (वय, २६ वर्षे रा. सिंधी गाव, ता.भडगाव जि.जळगाव (आयशर क्र. MH १९ CY ६९७२ वरील चालक), ललीत माधव जाधव (वय. २६ वर्षे रा. दादावाडी, ता.जि. जळगाव), अमोल युवराज पाटील (वय. २१ वर्षे रा. तुराटखेडा, ता. पारोळा जि. जळगाव) यांनी संगनमताने प्रतिबंधित साठ्याचे ट्रान्सपोर्ट मालक, वाहन मालक व गुटख्याचे साठ्याचा मालक (४) भुषण उमेश पवार (रा. तुराटखेडा, ता. पारोळा जि. जळगाव पुर्ण नाव पत्ता माहित नाही), पंकज राठोड (रा. जळगाव पुर्ण नाव पत्ता माहित नाही), अरुण पाटील (रा. जळगाव पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या सांगण्यावरुन संगनमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याचे माहिती असून देखील सदर पान मसाला व सुंगधित तंबाखु/सुपारी या असुरक्षित, आरोग्यास घातक/अपायकारक व प्रतिबंधीत अन्न पदार्थ असलेला विमल पानमसाला, व्हि. १ तंबाखु, सागर पान मसाला, राज निवास पान मसाला अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता तस्करी करत होते.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

खरखोन (मध्यप्रदेश) येथील अनोळखी व्यापारी (नाव पत्ता माहित नाही) यांच्या सांगण्यावरुन त्याचे हस्तक नामे (७) निखील (रा. खरघोन राज्य मध्यप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहित नाही), दिपक (रा. खरघोन राज्य मध्यप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याकडून खरेदी करुन तो आयशर (क्र. MH १९ CY ६९७२) या वाहनामध्ये भरुन वाहतुक करतांना एकुण ५९,४६,३०४ रु.किमतीच्या मुद्देमालासह मिळुन आले आहे. सदर बाबत चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. /२०२४ भा.द.वि.कलम ३२८,२७२,२७३,१८८,१०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तजविज असुन सदर कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्राचे डॉ. बी.जी.शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील पो हे कॉ रवींद्र स्वरूपसिंग पाडवीयाच्या फिर्यादीवरून विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे 'हम दो नो' प्रथम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारताचा स्वाभिमान दुखावणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

December 30, 2020

उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघात ; उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून १ ठार तर २ जखमी

April 26, 2022

बँकेत पैसे भरल्याची खोटी पावती देऊन ग्राहकांची ६२ लाखात फसवणूक ; मेहुणबारे येथे एकाविरुद्ध गुन्हा !

March 6, 2022

जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त, कृषि उत्पादनांची मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी आढावा बैठक संपन्न

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group