TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जातांना भीषण अपघात ; वृद्ध महिला जागीच ठार, पाच जखमी !

कारचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बोलेरो कोसळली पुलाखाली !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलडाणा (वृत्तसंस्था) स्टेअरिंग जाम झाल्याने भरधाव बोलेरो पुलाखाली कोसळली. या अपघातात ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास निमखेडी फाट्याजवळ घडली.

मध्य प्रदेशातील माहोद तालुक्यातील काही नातेवाइक एम एच १९ / ए पी / ३९२३ या क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने खामगाव तालुक्यातील नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. निमखेडी फाट्या समोरील वन विभागाच्या चौकी समोरील पुलावर वाहनाचे अचानक स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन पुलावरून खाली नदीत कोसळले. या अपघातात बोलेरो वाहनाचा अक्षरशा चुराडा झाला आहे.

READ ALSO

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने कलावतीबाई श्रीरंग टेकाळे (वय ८५ रा. कदमापूर ता. खामगाव) या वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संजय पाटील (वय ५४), शारदा पाटील (वय ५०), विलास पाटील (वय ३३) हे किरकोळ जखमी झाले असून राजेंद्र पाटील (वय ५६) व सरला पाटील (वय ३५ दोन्ही रा. माहोद ता.जि. बऱ्हाणपूर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना पुढील उपचारार्थ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक उमेश शेगोकार हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

खळबळजनक : १४ वर्षीय तरुणी अत्याचारातून गर्भवती ; पाचोरा पोलिसात गुन्हा, सात जण अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण हे अशोभनीय वर्तन

January 21, 2022

कोलकाता रेप- मर्डर घटनेचा धरणगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे तीव्र निषेध !

August 18, 2024

हिजाब वाद : मुंब्र्यात हिंदू मुस्लिम महिलांनी एकत्र दिल्या जय श्री राम, अल्ला हो अकबरच्या घोषणा !

February 10, 2022

एरंडोल येथील दत्त जयंती यात्रा रद्द

December 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group