TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मामाच्या घरून जेवण करून परतणाऱ्या भावंडांसोबत घडलं भयंकर ; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील राळगा येथील मामाकडून जेवण करून घरी परतणाऱ्या भावडांच्या दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. गणेश कचरू सुरनर (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर गोविंद कचरू सुरनर ( २३, दोघेही रा. तावजेवाडी, पालम) हा गंभीर जखमी झाला आहे.

गणेश व गोविंद हे दोघे मंगळवारी अहमदपूर तालुक्यातील राळा येथील मामाच्या घरी गेले होते. तेथून परत येत असताना पावसामुळे समोर उभा असलेला टिप्पर न दिसल्याने दुचाकी टिप्परवर धडकली. अपघातानंतर गोविंद शुद्धीवर आल्यानंतर त्याने मामाला फोन करून घटनेची माहिती दिली. बेशुद्धावस्थेत गणेशला लातूर येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. गणेश याच्या पश्चात जखमी भाऊ, पत्नी, दोन मुली, आई असा परिवार आहे. तर दुसरा भाऊ गोविंद हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

भयंकर : इथेनॉलने भरलेला टँकर पलटला, आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 24 जानेवारी 2025 !

January 24, 2025

चिंचोली गावात मध्यरात्री घरात घुसून चोरी ; १६ हजार रुपयाचा ऐवज लंपास !

August 4, 2022

खळबळजनक : मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून !

July 19, 2024

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी बालरंगभूमी परिषद सदैव प्रयत्नशील – निलम शिर्के सामंत !

September 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group