TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अकोल्यात भीषण अपघात ; ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा, चौघांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. रिधोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रकच्या भीषण अपघात तिघे जण जागीच ठार झाले आहेत. तर एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले. या दोन वाहनांची धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

शेगावकडून एमएच 37 G 8262 ही कार वाशिमकडे जात होती, त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेला चौथा उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अपघात एवढा भयंकर होता की त्यात कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर तिघा जणांना घटनास्थळीच आपले प्राण गमवावे लागले. एकाला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी अकोला सरोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यात जखमी व्यक्तीचा आज सकाळी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मृतक वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या पांगरीकुटे येथील रहिवासी होते. पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जळगावातून एकाच वर्गातील अल्पवयीन मुलगा आणि मुलगी बेपत्ता !

December 30, 2023

जळगाव : गॅस रिफिलींग स्फोटातील पाचव्या जखमीचा मृत्यू !

November 15, 2024

ठाकरेच गाजविणार शिवतीर्थावरील दसरा मेळावा ; मुंबई पालिकेचे धोरण उद्धव यांच्या पथ्यावर

September 3, 2022

बीएचआर घोटाळा : पोलीस येणार तेवढ्यात आ.पटेल झाले होते इंदूरमधून पसार !

July 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group