TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in जळगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार, दि. १० जुलै, २०२१ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

शनिवार, दि. १० जुलै, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मुबंई विमानतळ येथून खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी १२.०० वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. दुपारी १२.१५ वाजता माजी आमदार चंद्रकांत सोनवणे याच्या जयकिसनवाडी येथील निवासस्थानी सात्वंन भेट. दुपारी १२.३० वाजता जळगाव महानगरपालिका येथे भेट व आढावा. दुपारी १.०० वाजता जळगाव येथून शिरसोली-वावडदा-सामनेर-नांद्रा मार्गे पाचोरा शहरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या घरी आगमन व राखीव.

READ ALSO

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

दुपारी १.४५ वाजता पाचोरा येथून भडगाव शहराकडे प्रयाण, दुपारी २.०० वाजता भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या कै. शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा. दुपारी २.१५ वाजता भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प (डपिंग ग्राऊंड) लोकार्पण सोहळा. दुपारी ३.०० वाजता भडगाव शहरातील बाळद रोड येथील साईबाबा मंदिरास सदिच्छा भेट. दुपारी ३.१० वाजता भडगाव येथून पाचोरा शहराकडे प्रयाण. दुपारी ३.२० वाजता पाचोरा शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा. दुपारी ३.३० वाजता पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा. दुपारी ३.४० वाजता पाचोरा शहरातील पांचाळेश्वर मंदिराजवळील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा. दुपारी ३.५० वाजता पाचोरा शहरातील स्मशानभूमी जवळील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा. दुपारी ४.०० वाजता पाचोरा शहरातील माजी मंत्री स्वर्गीय के. एम. बापू पाटील व्यापारी संकुल, भाजीमंडई लोकार्पण सोहळा. दुपारी 4.45 वाजता पाचोरा येथून नांद्रा-सामनेर-वावडदा-शिरसोली मार्गे जळगावकडे प्रयाण. सायं ५.३० वाजता जळगाव विमानतळ येथे अगामन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

झोपलेल्या कुटुंबियाच्या रक्षणासाठी पाळीव मांजरीची कोब्राशी झुंज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून !

August 11, 2024

वर्क फ्रॉम होम चालूच राहणार – बिल गेट्‌स

September 25, 2020

ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाची दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद !

October 15, 2024

एलसीबी निरीक्षक बकाले निलंबित ; जाणून…घ्या…महानिरीक्षकांनी आदेशात नेमकं काय म्हटलंय !

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group