TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणपती विर्सजनाची आरती सुरु असताना आयशरच्या धडकेत तरुण ठार ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुंड पुलावर गणपती विर्सजनाची आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या एका भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत तरुण ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील कुंड पुलावर दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चिखली येथील काही तरुण विसर्जनासाठी आले होते. यावेळी गणपती विर्सजनदरम्यान श्री गणेशाची कुंड पुलावर आरती सुरु असतांना डोलारखेडा फाट्याकडून येणाऱ्या नवीन आयसर गाडीवरील ड्रायवरने (नाव-गाव माहीत नाही) त्याच्या ताव्यातील आयशर गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवित आणून भागवत ऊर्फ शंकर कांडेलकर (कोळी, वय-२७ रा. चिखली) यांच्या मरणास तसेच इतरांना जखमी केले. तसेच टक्ट्रर (क्र. MH१९, AP९१४६) च्या नुकसानीस व स्व:तच्या ताब्यातील नवीन आयशर गाडीचे नुकसान केले. याप्रकरणी आयशरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. संजीव पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
Next Post

संतापजनक : चुलत काकांच्या मुलाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय महिला रुग्णालयाच्या इमारतीचे साहित्य लांबविले, चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात !

March 8, 2024

समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी डॉ.अकबर खा हैदरखा पठाण यांची निवड

December 2, 2020

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २०६ कोरोनाबाधित !

January 30, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group