TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आभा कार्ड रुग्णांसाठी ठरणार आधारवड ; नांद्रा बु. येथे ना.गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 16, 2023
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामस्थांनी गावात स्वच्छता राखून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यसेवेतून आत्मिक समाधान प्राप्त होत असते. १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रुग्णालयात शासनामार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ५ लाखापर्यंत प्रत्येकाला मोफत या आभा कार्ड द्वारे आरोग्य सेवा मिळणार असून आपल्या आरोग्य विषयी माहीती असलेले आभा कार्ड हे प्रत्येक नागरीकांना नवसंजीवनी व आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते नांद्रा बु येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे व आभा कार्डचे वाटप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख निलेश पाटील हे होते.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कानळदा ते रिधुर या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ५ कोटी तसेच नांद्रा ते चांदसर रस्त्यासाठी ५० लाखाचा निधी मंजूर आहे. गावातील तरुणांनी केलेल्या मागणी नुसार साहित्यासह व्यायामशाळा बांधकाम मंजूर केले असून लवकरच या कामांना सुरुवात करणार असून गावातील ११ स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक भवन नूतनीकरण करण्याची ना.गुलाबराव पाटील यांनी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

आरोग्य शिबिरात आभा कार्डचे केले वाटप
गुलाबरावजी पाटील फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशन आयोजित आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरां मार्फत सुमारे ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबिरासाठी आर. एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना आभा कार्डचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सीए हितेश आगीवाल यांनी गावातील स्वातंत्र्य सैनिक भवन दुरुस्तीचे काम करण्याची मागणी करत नांद्रा गावात पालकमंत्र्यांच्या मार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती विषद केली. सूत्रसंचालन मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी राजू पाटील यांनी केले तर आभार मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, कैलास पाटील, सरपंच कविताबाई पाटील, उपसरपंच जनाबाई सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, माजी उपसभापती डॉ. कमलाकर पाटील , रामचंद्रबापू पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी, ग्रा.पं. सदस्य पंकज पाटील, वैशाली बाविस्कर, मीनाताई सोनवणे, पियुष पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, गोपाल जिभू पाटील, दिलीप आगीवाल , तुरखेडा विका सोसाचे चेअरमन जितू पाटील, सीए हितेश आगीवाल, संदीप सुरळकर, शिवाजी सोनवणे, भादली, फुपणी, कानळदा व किनोद येथिल सारपंचांसह डॉक्टर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

पंकज विद्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण ; विद्यार्थ्यांचं 'तेरी मिट्टी मे... मिल जावा' गीताचे सामूहिक गायन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदी सरकारच्या जातनिहाय जनगणणेच्या निर्णयामुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळणार – मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

August 25, 2025

चाळीसगाव येथील शिवपुतळा अनावरणाचा मुद्दा पेटला

December 28, 2021

पोलीस स्थानकाच्या आवारातच स्वीकारली लाच ; पंटरसह अडावदचा पोलिस कमर्चारी एसीबीच्या जाळ्यात !

January 28, 2023

कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

September 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group