TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील युवा गीतकार, संगीतकार व दिग्दर्शक अमोल ठाकुर यांनी निर्मित केलेला सुंदर अभंग “देह सोनियाचा माझ्या विठ्ठलाचा” या भक्ति गिताच्या पोस्टरचे अनावरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे करण्यात आले. जळगावातील केकतनिंभोरा व आव्हाने या ठिकाणी झालेले गीताने छायाचित्रण सुंदर आहे. अशा शब्दात पालकमंत्र्यांनी भक्ति गीताचे कौतुक केले.

याप्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे विनोद ढगे, गीतकार, संगीतकार अमोल ठाकुर, अभिनेते- सचिन महाजन, सहाय्यक दिग्दर्शक -दिपक महाजन, कॅमेरामन- रवी परदेशी उपस्थित होते. या व्हिडीओ अल्बममधील सर्व कलावंत हे जळगावचे असून, जळगांवचे कलावंत प्रतिभासंपन्न असुन, पुणे, मुंबई च्या कलावंतांपेक्षाही खान्देशचे कलावंत कुठेही कमी नाहीत हे या कलावंतांनी दाखवून दिले आहे.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

अमोल ठाकुर यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेले भक्तीगीत हे गायक कपिल शिंगणे यांच्या सुमधुर आवाजात असुन, यात मुख्य भूमिका सचिन महाजन, ईश्वर पाटील, काजल तायडे यांनी साकारली आहे. या गिताचे संकलन हे सचिन कापडे यांनी केले आहे. जळगावातील केकतनिंभोरा व आव्हाने या ठिकाणी झालेले गीताने छायाचित्रण सुंदर आहे. अशा शब्दात पालकमंत्र्यांनी भक्ति गीताचे कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

पाळधीत आढळला बेवारस व्यक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

January 3, 2021

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना कोरोनाची लागण ; उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल

April 21, 2021

भाजपचे युवानेते चंदनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य आरोग्य शिबीर !

March 20, 2023

जळगाव जि.प.तील लिपिकाला एक लाख ८० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

August 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group