TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरात बुधवारी मोठी खळबळ उडाली, जेव्हा ओडिशा पोलिसांनी खून आणि तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील फरार संशयित आरोपीला थेट भुसावळमधून ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात दिवसभर चर्चांना उधाण आले होते.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची ओळख नितीन साहेबराव नाटकर (वय ३६, रा. जुना सातारा, सुतार गल्ली, भुसावळ) अशी असून, पुढील तपासासाठी ओडिशा पोलिस त्याला आपल्या ताब्यात घेऊन रवाना झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेरहानपूर पोलीस ठाण्यात १६ जानेवारी २०२६ रोजी खून आणि ५ कोटी रुपयांच्या खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी भुसावळमध्ये लपल्याची गुप्त माहिती ओडिशा पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे बेरहामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबा शंकर सराफ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक भुसावळमध्ये दाखल झाले. ओडिशा पोलिसांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांची मदत घेत संयुक्त कारवाई करत २० मे रोजी सुतार गल्ली परिसरातून संशयिताला ताब्यात घेतले.राजकीय कनेक्शनच्या चर्चा कारवाईदरम्यान शहरातील एका अपार्टमेंटवर छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अपार्टमेंट मालक हा शहरातील एका नगरसेवक कुटुंबाशी संबंधित असल्याची चर्चा रंगू लागल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

स्थानिक स्तरावर आरोपीला आश्रय देण्यात आला होता का ? त्याला संरक्षण कोण देत होते ? याबाबत शहरात विविध चर्चाना उधाण आले आहे.

बनावट कागदपत्रांचाही संशय

सूत्रांच्या माहितीनुसार, संशयितासाठी स्थानिक स्तरावर कथित बनावट कागदपत्रे तयार करून देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना आरोपीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचीही चर्चा आहे जर या प्रकरणात बनावट कागदपत्रांच वापर झाल्याचे स्पष्ट झाले, तर आरोपीस त्याला मदत करणाऱ्यांवरही मोट कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केल्ल जात आहे.

सुरत कनेक्शन तपासाच्या रडारवर

चौकशीत संशयित काही काळ सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ओडिशा पोलिसांचे पथक आता सुरतकडे रवाना झाल्याचे समजते. या प्रकरणामागे मोठे नेटवर्क सक्रिय होते का, याचाही तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Absconding accused in Odisha murderbhusawalRs 5 crore extortion case arrested

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 27 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातून दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल !

January 30, 2024

साकरे येथे अभाविपचे अनुभूती शिबिर संपन्न

June 11, 2022

पाचोरा : संतापजनक ! ५ महिन्यापासून सुरू होता ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; ६ जणांना अटक !

May 15, 2022

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाहनाला अपघात !

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group