TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशात ओबीसी ४४.४ टक्के !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये केंद्राकडून ओबीसींची संख्या सांगणारा इंपेरिकल डेटा मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण, देशभरातील ग्रामीण कुटुंबातील ४४.४ टक्के कुटुंबे ओबीसी असल्याचे सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार नुकतेच समोर आली आहे. मोदी सरकारने जातीची जनगणना करण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर ही माहिती उघडकीस आली, हे विशेष !

‘द वायर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने या महिन्याच्या सुरूवातीलाच Situation Assessment of Agricultural Households and Land and Holding of Households in Rural India २०१९ हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यातून देशातील ओबीसींची टक्केवारी पुढे आली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सर्वाधिक घरे तामिळनाडूमध्ये

ओबीसींची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडू (६७.७ टक्के), बिहार (५८.१ टक्के), तेलंगण (५७.४ टक्के), उ.प्रदेश (५६.३ टक्के), केरळ (५५.२ टक्के), कर्नाटक (५१.६ टक्के) व छत्तीसगड (५१.४ टक्के) येथे असून या ७ राज्यांत लोकसभेच्या २३५ जागा आहेत. या राज्यानंतर राजस्थानमध्ये ४६.८, आंध्र प्रदेशात ४५.८, गुजरातमध्ये ४५.४, सिक्कीममध्ये ४५ टक्के लोकसंख्या ओबीसी वर्गातील आहे. ही एकूण संख्या ४४.४ टक्के आहे.

देशात १७ कोटी २४ लाख ग्रामीण कुटुंबातील ४४.४ टक्के कुटुंबे ओबीसी

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील १७ कोटी २४ लाख ग्रामीण कुटुंबातील ४४.४ टक्के कुटुंबे ओबीसी, २१.६ टक्के कुटुंबे अनु. जाती, १२.३ टक्के कुटुंबे अनु. जमाती व २१.७ टक्के कुटुंबे अन्य वर्गातील आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार देशातील ९.३ कोटी शेतकरी कुटुंबांतील ४५.८ टक्के लोकसंख्या ओबीसी, १५.९ टक्के लोकसंख्या अनु. जाती, १४.२ टक्के अनु. जमाती व २४.१ टक्के लोकसंख्या अन्य वर्गातील आहे.

शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न

या सर्वेक्षणातून एका शेतकरी कुटुंबाचे दरमहा उत्पन्न १०,२१८ रु. इतके असून ओबीसी शेतकरी कुटुंबाचे दरमहा उत्पन्न ९,९७७ रु, अनु. जातीचे ८१४२ रु, अनु. जमाती कुटुंबाचे दरमहा उत्पन्न ८,९७९ रु. इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य वर्गातील शेतकरी कुटुंबाचे दरमहा उत्पन्न १२,८०६ रु. इतके आहे. मोदी सरकारने जातीची जनगणना करण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर ही माहिती उघडकीस आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

अॅमेझॉन कंपनीने कोट्यवधी रुपयांची लाच दिली ; पाँचजन्यचा अॅमेझॉनवर गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…आणि पालकमंत्री किर्तन करायले उभे राहिले !

December 31, 2021

मराठा पाटील समाजाचा अमळनेरात होणार राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

February 12, 2021

प्रत्येक शिक्षक हा आदर्श : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 31, 2024

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन सुरु ; जालन्यात राजेश टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group