TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणीच्या दुचाकीला कट मारल्याचा आरोप, बसचालकाला बेदम मारहाण !

धरणगाव परस्परविरोधी पोलिसात गुन्हे दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तरुणीच्या दुचाकीला बस चालकाने कट मारल्याच्या आरोपातून बस गावात आल्यानंतर दोघांनी बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी नांदेड येथे गावठाण चौकात घडली. या प्रकरणी धरणगाव परस्परविरोधी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जळगावहून नांदेडला सायंकाळी चार वाजता येणारी बस (एमएच १४/बीटी-३०१९) ही चार वाजेच्या सुमारास नांदेडला आल्यानंतर नारणे गावाकडे जाते. ही बस नारण्याहून नांदेडकडे येत असताना एका २० वर्षीय तरुणीच्या दुचाकीला बसने कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली व तरुणीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. यामुळे बस गावात आल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी बसचालक तुकाराम आनंदराव रायसिंग (४६, बांभोरी) यांना बेदम मारहाण केली. बसचालक गंभीर अवस्थेतच साडेचार वाजेपासून सायंकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत बसच्या सीटवर पडून होते.

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

दरम्यान, ही घटना नांदेड येथील रहिवासी व गोंदिया पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे हे गावी सुटीवर आले असल्याने त्यांना समजली. यामुळे त्यांनी स्वतःच्या वाहनातून बसचालकास धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक करीम सैयद यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, जखमी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसात बस चालक तुकाराम रायसिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, रायसिंग यांनी जखमी मुलीच्या वडिलांना आणि आईला धक्काबुक्की केली. तर बस चालकाच्या फिर्यादीवरून महेंद्र पाटील आणि तेजस पाटील या दोघांविरुद्ध मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक करीम सैयद हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

निषेधाच्या नावाखाली घाणेरडा प्रकार ; बोदवड भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशोभनीय कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : किरण गोसावीचा जळगावात मुक्काम?

October 29, 2021

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा : चौकशी पथकाला पुन्हा आढळला घराच्या ठिकाणी रिकामा प्लॉट !

December 3, 2020

दुर्गंधी येतेय म्हणून शेतकऱ्याने विहिरीचे पाणी उपसले…अन् दृश्य पाहून सगळ्यांचाच उडाला थरकाप !

May 15, 2023

राज कुंद्रा संदर्भात शर्लिन चोप्राचा धक्कादायक खुलासा !

July 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group