TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वादग्रस्त जमिनीबाबत कारवाई करू नये ; धरणगाव मुस्लीम समाजाचे निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2022
in जिल्हा प्रशासन, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) हजरत सैय्यद, अहेमदशाह कमाली रहेमतुल्ला अलैह दमोह (डोंगर पीरबाबा) याबाबत वादग्रस्त गट क्र १२४८/०२ वन विभाग यांना सरकारने हस्तांतरीत केलेले आहे. याबाबत नाशिक अपर आयुक्तांनी नुकतेच आदेश दिले आहेत. परंतू या विरोधात आम्ही हायकोर्टात दाद मागणार असून तोपर्यंत कायदेशीर कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी आज तहसीलदार, पालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे धरणगाव मुस्लीम समाजाने एका निवेदान्द्वारे केली आहे.

शेख रफिक शेख मुसा व अध्यक्ष पंच मंडळ व मुस्लीम नागरीक रजरत सैय्यद, अहेमदशाह कमाली रहेमतुल्ला अलैह दर्भा (डोंगर पीरबाबा) यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अपर आयुक्त नाशिक यांच्या आरटीएस अपील क. ५६९/२०२१ च्या आदेशाबाबत आमच्यातर्फे अपील करण्यात येणार असून, त्याबाबत पुढील योग्यती कायदेशीर कारवाई करण्यास स्थगिती देण्यात यावी. नाशिक आयुक्त यांनी सदरचा अपीलाचा निकाल दि. ११ /१०/२०२२ रोजी दिलेला असून या अपीलाच्या आदेशाबाबत मला दि. २२/१०/२०२२ रोजी माहिती झाली. तसेच दि. ३०/१०/२०२२ पर्यंत न्यायालयीन कामकाजास व शासकीय विभागास सुटी असल्याने ३१/१०/२०२२ ते पुढील अपीलावी निकालाचा आदेश मिळेपावेतो म्हणजेच ३० किंवा ६० दिवसांच्या आत आम्हाला नाशिक आयुक्त याच्या आदेशाच्या विरोधात अपील करण्याकरीता कालावधी आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

तसेच अपील कालावधीच्या आत मा. न्यायालय/ मंत्रालय मुंबई यांच्याकडे देखील अपील करणार असुन त्या कालावधीपर्यंत म्हणजे अपीलावे मुदत असे पर्यंत व वरीष्ठ न्यायालय व मंत्रालय यांच्यापुढे येणारा आदेशापर्यंत नाशिक आयुक्त यांच्या अपीलाच्या निकाल व आदेषाप्रमाणे कोणतीही कार्यवाही करण्यात येवू नये. तसेच मुस्लिम धर्मातील लोकांचे भावना दुखावतील असा कोणताही प्रकार होवू नये तसेच गायरान बचाव मंच अध्यक्ष व सदस्य कोणताही त्याप्रकाराबाबत मोर्चा काढू नये व उपोषणाला बसण्याची परवानगी देवू नये. सदरची बाब ही न्यायप्रविष्ठ असल्याने व कायद्याचा भंग होवू नये व गंभीर विषय असल्याकारणाने महसुल विभाग शासन व पोलीस प्रशासन यांनी या बाबीची नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शेकडो मुस्लीम बांधवांच्या सह्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
Next Post

साडेश्वर शिवमंदिर आणि भवानी माता मंदिर परिसराची प्रतापराव पाटील यांच्याकडून पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच नगरसेवकांसह मनपा आयुक्तांना नोटीस !

November 7, 2020

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २८५ कोरोनाबाधित, १९ झाले बरे, एकाचा मृत्यू !

January 12, 2022

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर स्वागत !

August 25, 2024

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, व्याजदर ‘जैसे थे’ !

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group