TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहारनंतर मध्यप्रदेशातही काँग्रेसला जोरदार धक्का

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काॅंग्रेस 7 आणि बीएससी एक जागेवर आघाडीवर आहे. तसेच बिहारमध्येही भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारनंतर आता मध्यप्रदेशातही काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.

भाजप नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून भाजपच्या उमेदवारांचं अभिनंदन केलंय. तसेच त्यांचे आभार मानले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्विटद्वारे राज्याच्या जनतेचे आभार मानलेत. ‘जनतेने पुन्हा एकदा विकास आणि जनकल्याणचा संकल्प ठेवणाऱ्या भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी दिली, हे स्पष्ट दिसतंय,’ असं ट्विट करत त्यांनी जनतेचे आभार मानले. मार्चमध्ये काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसची संख्या कमी झाल्याने राज्यातील सरकार पडलं होतं. 25 आमदारांचा राजीनामा आणि तीन आमदारांचं निधन यामुळे रिक्त झालेल्या 28 जागांवर 3 नोव्हेंबरला पोडनिवडणूक घेण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री करणे अवैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रेडीट कार्ड ऑफरची बतावणी करून अमळनेरच्या तरुणाला साडेसात लाखांत गंडवले !

January 21, 2023

सरकार-शेतकऱ्यांमध्ये आजची बैठक रद्द

December 9, 2020

‘कभी खुशी कभी गम’ ला २० वर्षे पूर्ण ; करण जोहरने शेअर केला लक्षवेधी थ्रोबॅक व्हीडिओ

December 14, 2021

उत्तर महाराष्ट्रासाठी दिलासादायक : नाशिक विभागातुन आजपर्यंत ८ लाख ४८ हजार २९९ रुग्ण कोरोनामुक्त

June 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group