TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘कभी खुशी कभी गम’ ला २० वर्षे पूर्ण ; करण जोहरने शेअर केला लक्षवेधी थ्रोबॅक व्हीडिओ

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लोकप्रिय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा सिनेमा ‘कभी खुशी कभी गम’ला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने ‘कू’ वर खास पोस्ट लिहित एक अनोखा व्हीडिओही शेअर केला आहे.

‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाने गेली २० वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, काजोल, ह्रतिक रोशन, शाहरूख खान, जया बच्चन आणि करीना कपूरच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचं वेगवान आणि रंजक कथानक, गाणी, नृत्य यांनी हरेकाला खिळवून ठेवलं होतं. या सिनेमाला २० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त करण जोहरसह जगभरातल्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

करण जोहर मागच्या आठवडाभरापासून या बाबीचे सेलिब्रेशन करतो आहे. आज त्यांनी सगळ्या चाहत्यांसाठी एक खास नोट लिहिली आहे. करणने सगळ्या चाहत्यांसाठी एक स्पेशल नोट लिहिली आहे. सोबतच एक व्हीडिओही शेअर केलाय ज्यात शाहरूख, करीना, अमिताभससह इतरही स्टार्स दिसत आहेत. करण म्हणाला, की त्याला या सिनेमासाठी जे प्रेम मिळालं त्यासाठी थॅंक्यू हा शब्द पुरेसा नाही. व्हीडिओमध्ये करण हा फराह खान, शर्मिष्ठा रॉय, डिझायनर आणि सिनेमा बनवणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद म्हणत आहेत. थ्रोबॅक व्हीडिओमध्ये करणचे दिवंगत वडील यश जोहर हेसुद्धा दिसत आहेत. करणने सगळ्यांना k3G ची २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

करण जोहरने लिहिले आहे, ‘कभी खुशी कभी गम’साठी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून प्रेम मिळते आहे. मी अक्षरश: निशब्द झालो आहे. धन्यवाद हा शब्दही कमी पडतो आहे. आज माझ्या काळजाचा हा छोटासा तुकडा तुमच्यासाठी…’

KabhiKhushiKabhieGham के लिए दुनिया और उद्योग के सभी कोनों से मिले अंतहीन प्यार से अभिभूत है। धन्यवाद कम पड़ जाता है। इस दिन आपके लिए मेरे दिल का एक छोटा सा टुकड़ा। आपको हमारी ओर से, #20YearsOfK3G की हार्दिक शुभकामनाएं

‘धर्मा प्रॉडक्शन्स’तर्फे आलेली ही फिल्म करण जोहर यांनी दिग्दर्शित केली होती. चित्रपटात शाहरूख खान आणि ह्रतिक रोशनची मुख्य भूमिका आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यात दोघांचे पालक बनले होते. सोबतच काजोल आणि करीनानेही यात मुख्य भूमिका निभावली आहे. हा सिनेमा कमालीचा हिट झाला होता.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

स्वर्गीय भवरलाल जैन हे आदर्शवत व्यक्तिमत्त्व' : डॉ. दिलीप पांढरपट्टे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासगी बस दरीत कोसळली ; साखर झोपेतच 12 प्रवाशांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी !

April 15, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2025 !

September 5, 2025

फोनवर बोलण्याच्या नादात धबधब्यात पडला ; श्रीरामपूरातील तरुणाचा मृत्यू !

August 23, 2023

खळबळजनक : इस्लामपुरात अर्धी कवटी गायब असलेला शाळकरी मुलाचा मृतदेह आढळला !

March 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group