TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवसभर रंगकाम करून दोघं मित्र घरी परत यायला निघाले, पण रस्त्यात काळाने घातला घाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) दिवसभर रंगकाम करून तिघं मित्र घरी परत यायला निघाले होते. परंतू रस्त्यातच भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला उडविले. या अपघातात दोन मित्र ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री शिरूर ताजबंद परिसरात (ता. अहमदपूर) येथे घडली.

दत्ता बब्रुवान गुडेवार (२१, रा. हंडरगुळी) व अमित देवानंद गायकवाड (२४, रा. हाळी) असे दोघा मयत तरुणांची नावे आहेत. उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील दत्ता बब्रुवान गुडेवार, अमित देवानंद गायकवाड, आणि त्यांचा आणखी एक मित्र अहमदपूर येथे रंगकामासाठी गेले होते. तिघंही मित्र काम आटोपून शनिवारी रात्री अहमदपूरहून घरी परत यायला दुचाकीवरून निघाले होते. परंतू शिरूर ताजबंदच्या पुढे अचानक भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दत्ता गुडेवार याचा जागीच मृत्य झाला. तर अमित देवानंद गायकवाड याचा उपचारादरम्यान लातुरात मध्यरात्री मृत्यू झाला. तर तिसरा मित्र जखमी झाला आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

जळगावातील तरुणीच्या चाकू हल्ल्यातील दोघांची ओळख पटली ; पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या खोटेनगर जवळ अपघात, पाच जण जखमी !

March 18, 2024

शेतकरी आंदोलन; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

January 27, 2021

मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात ; लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं

January 13, 2022

पाचोरा येथे करण पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ !

April 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group