TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील तरुणीच्या चाकू हल्ल्यातील दोघांची ओळख पटली ; पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 9, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी) शहरातील हॉटेल महेंद्रा नजीक सार्वजनीक जागी राडा घालणारे दोघं जण पती-पत्नी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी सागर राजगिरे व सागर भिकन राजगिरे (दोघे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव), असे संशयित आरोपींचे नाव आहे.

जळगावातील हॉटेल महेंद्रा नजीक सार्वजनीक जागी भर दुपारी हमरस्त्यावर मोठमोठ्याने वाद घालून एकमेकांना शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्याचा अनेकांनी व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. या व्हिडीओमध्ये एक तरुणीला समोरच्या तरुणावर चाकूने हल्ला करत असल्याचे दिसत होते. परंतू हे दोघं जण कोण? आणि त्यांच्यात कशावरून वाद सुरु होता?, हे समोर आले नव्हते. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात होते. चाकू हल्ला करणारी तरुणी किंवा जखमी तरुण या दोघांपैकी कुणीही पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास आले नव्हते.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनीक जागी वाद घालून मोठमोठ्याने ओरडून शांतता भंग करणाऱ्या दोघांचा एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास केला असता, दोघेही पती-पत्नी असल्याचे उघड झाले आहे. माधुरी राजगिरे व सागर राजगिरे असं दाम्पत्याचं नाव आहे. दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भा.द.वि.160 मुंबई पोलीस कायदा कलम 112, 117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील व महिला पो.कॉ. मिनाक्षी घेटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. कारवाई करण्यात आलेल्या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाल्याची माहिती देखील पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दोघांमध्ये कौटुंबिक वादातून राडा झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ९ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाचा कहर- रेमडेसिव्हरचा तुटवडा व मुस्लिम बिरादरीचा दिलासा

April 2, 2021

कानळदा येथील उत्कर्ष हॉटेलातून रोकडसह DVR बॉक्स चोरी ; वेटरला अटक !

April 29, 2022

भाजप-मनसे यांच्यात आगामी काळात युती होऊ शकते : गिरीश महाजन यांचे सूचक संकेत !

April 13, 2022

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर !

October 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group