नागपूर (वृत्तसंस्था) प्रवास करताना एका युवतीची ओळख एका तरुणाशी झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. तरुणाने लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि त्यानंतर युवक गायब झाला. ही घटना नागपुरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीने गोंदिया येथे तक्रार दाखल केली आहे.
गोंदियामध्ये राहणारी ही युवती पुण्याला शिकायला आहे. तिची ओळख आरोपी सोबत गणेशपेठ बसस्थाकवर झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या मध्ये त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आरोपीने लग्नाच आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि त्यानंतर आरोपी गायब झाला. पीडित मुलीने गोंदिया येथे तक्रार दाखल केली आहे. घटना नागपूरमध्ये घडली त्यामुळे ती नागपूर मध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीत आहे. याबद्दलचा तपास सुरू आहे.