TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात एरंडोलच्या तरुणाला सहा वर्षाच्या कैदेची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2022
in एरंडोल, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथील एका तरुणास आज न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात सहा वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

छायाबाई किशोर महानुभाव, पती किशोर शेनफडू महानुभाव, मुलगी पूजा व सरला उर्फ गुड्डी तुकाराम धनगर असे चौघे जण १५ मे २०१६ रोजी बैलगाडीने शेतात जात असताना सरलाचा भाऊ समाधान, आई सुबाबाई व वडिल तुकाराम त्र्यंबक धनगर असे या चौघांजवळ आले व सरलाला तुम्ही कामाला घेऊन जातात असा जाब विचारुन शिवीगाळ करुन समाधान याने हातातील काठीने छायाबाई हिच्या डोक्यावर मारली. तसेच सरलाला कामावर नेले तर तुम्हाला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती. छायाबाई यांनी उपचार घेत असताना पोलिसांना असा जबाब दिला होता त्यावरुन एरंडोल पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. यानंतर १८ मे रोजी छायाबाई यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

READ ALSO

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

तपासाधिकारी एम.एस.बैसाणे यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. मयताची मुलगी पुजा, डॉ.शेख आसिफ इकबाल, डॉ.प्राजक्ता भिरुड, डॉ.मुकेश चौधरी, मृत्यूपुर्व जबाब घेणारे सहायक फौजदार भालचंद्र पाटील आदींसह १४ जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. सरकारपक्षाचा पुरावा व सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने समाधान धनगर याला ३०४ (२) सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरुन सहा वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर गुन्ह्यातील दुसरा आरोपी तुकाराम धनगर खटला सुरु असताना त्याचा मृत्यू झाला असून सुबाबाई हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष म्हणजे मयताचे पती व सरला हे दोघं जण फितूर झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
Next Post

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि क्रांती घडवू या : अनिल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येणाऱ्या विधानसभेत गुजरातमध्ये आपचं सरकार येणार ; केजरीवालांचा दावा

October 3, 2022

चाळीसगाव फकिरा खून प्रकरण : भावाने घेतला बहिणीच्या मृत्यूचा बदला !

June 10, 2023

आर्यनसाठी पुन्हा वकील बदलले ; आता ‘हे’ वकील मांडणार बाजू !

October 26, 2021

फडणवीसांची महत्वकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ला सरकारची क्लीन चिट

October 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group