TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुध्दिबळ राज्यपंच परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उतीर्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in क्रीडा, जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन बुध्दीबळ राज्यपंच बुध्दिबळ परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तसेच नुकतेच ऑल इंडिया चेस फेडरेशन घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बुध्दिबळ प्रशिक्षक परीक्षा देखील त्याने उत्तीर्ण केली आहे.

आकाश धनगर जैन स्पोर्ट्स अकॅडमी आंतरराष्ट्रीय मानांकन असलेला बुध्दिबळ खेळाडू आहे. तसेच कबचौ उमवी बुध्दिबळ संघाचा कर्णधार सुध्दा आहे. भोपाळ येथे झालेले अखिल भारतीय आंतरविद्यपीठ बुध्दिबळ स्पर्धत कांस्यपदक मिळवून दिलं आहे. क्रीडा क्षेत्रा बरोबर आकाश याने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जळगांव शहराचे नावलौकिक प्राप्त केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून आकाश जे राष्ट्रीय व राज्य शिबीरात उत्कृष्ट कामगिरी केले. महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट स्वयंसवेक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

त्याच्या या यशाबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष अतूल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख व जैन स्पोर्ट्सचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, फिडे ऑर्बिटर प्रविण ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

धरणगाव येथील प्रभाग ६ अंगणवाडी येथे बालकांना निमोनिया लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026

सावदा : गुप्तदान करण्याच्या नावाखाली भामट्याने लांबवली वृद्ध महिलेची सोन्याची पोत !

March 14, 2023

राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा-ममुराबाद गटप्रमुखपदी हेमंत पाटील यांची निवड !

August 1, 2022

सरकार त्यांच्या कृतीने कोसळेल तेव्हा आम्ही बघू : देवेंद्र फडणवीस

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group