TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अकोला एलसीबीकडून चारचाकी व दुचाकी लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; नागपूरमधून दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातून एलसीबीकडून चारचाकी व दुचाकी लंपास करणाऱ्या टोळीचा अकोला एलसीबीकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. टोळीतील दोघांकडून एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आपल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठया प्रमाणात चोरी गेलेल्या दुचाकी व चारचाकी वाहन शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार दि. १८ सप्टेंबर रोजी गोपणीय बातमी व तांत्रीक तपासावरून नागपुर येथून नोमान अखलाक अहमद (वय २० वर्ष, रा. भालदार पुरा, गांधीबाग जवळ, नागपुर) आणि शेख अमजत शेख आजम (वय १९ वर्ष , रा. हमजा प्लॉट वाशिम बायपास अकोला ह. मु. गांधीबाग जवळ, नागपुर) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी रामदासेठ हद्दीतील चोरी केलेला एक टाटा एस क्र. (एम. एच. ३० ए.बी. १७५९), २) स्प्लेंडर क्र. (एम. एच. ३० बी. ३६९४) ३) एच.एफ. डीलक्स क्र. (एम. एच. ३० बी. जे. ८६६३) असा एकुण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी दोघं संशयित आरोपींना पो.स्टे. रामदासपेठ येथे देण्यात आले.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप.नि.गोपाल जाधव, ए. एस. आय. दशरत बोरकर, पोहेकॉ फिरोज खान, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, ना. पो. कॉ. खुशाल नेमाडे, पो.कॉ आकाश मानकर, पो. कॉ. धिरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अन्सार अहेमद, लिलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, स्वप्निल चौधरी, सायबर पोका आशीष आमले, पो. कॉ. चालक प्रशांत लोखंडे यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

मुक्ताईनगर : तीन दुचाकींचा विचित्र अपघातात ; दोन तरुण जागीच ठार, चार जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल कॉंग्रेसचा केंद्र आणि युपी सरकारच्या विरुद्ध बैलगाडी मोर्चा !

October 3, 2020

३८ व्या नॅशनल गेम्ससाठी सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

February 7, 2025

बहिणीवर दुसऱ्यांदा अत्याचार झाला- पीडितेच्या भावाची प्रतिक्रिया

October 3, 2020

‘वंचित’ ची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा : अॅड. प्रकाश आंबेडकर !

July 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group