चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात धानोरा येथील भुसार मालाचे व्यापारी संतोष अग्रवाल यांचा मुलगा अक्षय अग्रवाल हा नुकताच सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला.
सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे आयसीएआय इन्सिस्ट्युट जळगाव डॉ. बी आर आंबेडकर, मोफत अभ्यासिका माजी उपसभापती माणिकचंद महाजन, शिवदास पाटील, आलोक अग्रवाल, आर बी साळुंखे, प्रा. रेखा महाजन, गजानन कोळी, प्रशांत चौधरी, राजेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.