TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘डॉक्टर डे’निमित्त मानियार बिरादरी ने केला डॉक्टरांचा गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एक जुलै हा संपूर्ण जगात डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. आज जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने ‘डॉक्टर डे’ च्या निमित्ताने जळगाव शहरातील डॉक्टर जे कोरोना काळापासून आजतागायत वैद्यकीय सेवा ही सामाजिक बांधिलकीच्या अधीन राहून करत आहे. अशा डॉक्टरांचा प्रातिनिधिक स्वरूपात स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या डॉक्टरांचे केले कौतुक

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

यात प्रामुख्याने कोविडच्या पहिल्या रुग्णापासून आजपर्यंत हजारो रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर सुयोग चौधरी, त्याप्रमाणे या महामारीच्या काळात डोळ्यांची काळजी घेणारे व चार जिल्ह्यातील एकमेव रेटिना सर्जन डॉक्टर निलेश चौधरी, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन असून सुद्धा कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉ. मिलिंद चौधरी व जळगाव शहरात नॉन कोविड व कोविड या दोन्ही रुग्णांसाठी अहोरात्र सेवा सेवा देणारे डॉक्टर मंदार पंडित व सर्वात महत्वाचे म्हणजे या महामारीच्या काळात आपले पूर्ण १४० खाटांचे हॉस्पिटल कोविड रुग्णांना समर्पित करणारे सारा हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर मिनाझ पटेल व सर्वात महत्वाचे म्हणजे बी यु एम एस असून सुद्धा रुग्णांची सेवा करून डॉक्टरांना सहकार्य करणारे डॉक्टर जावेद शेख यांचा गौरव करण्यात आला.

यांनी केला गौरव

जिल्हा मानियार बिरादरीचे तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष फारुक शेख, शहर अध्यक्ष सय्यद चाँद अमीर, जिल्हा बिरादरीचे संचालक सलीम मोहम्मद, युवा मानियार बिरादरीचे मोहसिन युसुफ ,अख्तर शेख, व मुजाहिद खान आदींनी सन्मानित केले.

असाही योगा योग

◆ एक जुलै हा डॉक्टर डे असला तरी डॉक्टर मंदार पंडित यांचा १ जुलै वाढदिवस असल्याने त्यांचे विशेष असा गौरव बिरादरीतर्फे करण्यात येऊन त्यांना शाल, श्रीफळ बुकेसह स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
◆ फारूक शेख यांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन डॉ. निलेश चौधरी यांच्याकडे केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा ; समस्त माळी समाजाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातून पाण्याची इलेक्ट्रिक मोटार व लोखंडी पलंगाची चोरी: शहर पोलिसात गुन्हा दाखल !

July 27, 2024

मोठी बातमी : आ.जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

November 12, 2022

विजेच्या तारांना स्पर्श ; महिलेचा मृत्यू

August 26, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group