TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांच्या सोबतच : माजी मंत्री गुलाबराव देवकर

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची काल ईडी कार्यालयात तब्बल नऊ तास चौकशी झाली. यावर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजही आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकनाथराव खडसे यांच्या सोबतच असल्याची ग्वाही देवकर यांनी यावेळी दिली.

नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. निश्चितपणाने त्यांचा सन्मान राष्ट्रवादीने आणि पवार साहेबांनी ठेवलेला आहे. भविष्यामध्ये राजकीय पुनर्वसन करण्यासाठी निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार करणार आहे. राजकारणामध्ये अशा घडामोडी माणसाच्या आयुष्यात येत असतात. राजकारणामध्ये चढउतार पण असतात. परंतु, जे काही सत्य असतं हे सत्य केव्हाही निश्चितपणाने समोर येत. त्यामध्ये सत्य भूमिका असेल तर निशचितपणे त्यातून माणूस बाहेर पडतो, अस माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

पुढे ते म्हणाले की, आजही आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या संदर्भात स्टेटमेंट दिलेल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या सोबतच असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

"कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव" : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर बलात्कारासह गर्चाभपाताचा गुन्हा दाखल ; तरुणीची पोलिसात तक्रार !

February 17, 2022

गिरणा, तितुर,गडत नदीपात्रातून वाळू वाहतूक व उत्खनन करण्यास प्रतिबंध !

October 14, 2020

आकाशातील ते अग्निगोळ रॉकेटचे तुकडे की उपग्रहाचे अवशेष?

April 3, 2022

सिंचनप्रश्नी माळण, पांझरा प्रकल्प, म्हसवे कालव्यासह पाडळसरे प्रकल्पावर मंत्रालयात बैठक !

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group