TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिंचनप्रश्नी माळण, पांझरा प्रकल्प, म्हसवे कालव्यासह पाडळसरे प्रकल्पावर मंत्रालयात बैठक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्प व निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाबाबत मंत्रालयात नुकतीच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांची माहिती यावेळी मंत्र्यांनी जाणून घेतली. तसेच लवकरच या अडचणी दूर करत हे प्रकल्प पूर्णत्वास नेले जातील, अशी ग्वाही जलसंपदामंत्र्यांनी दिली.

 

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

यावेळी उपस्थित अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री सतिश पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, आमदार लताताई सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा, प्रकल्प समन्वय सचिव एन.व्ही. शिंदे, लाक्षेवि सचिव घाणेकर, सहसचिव कपोले तापी खोरे संचालक कांबळे मुख्य  कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, उपस्थित आदी उपस्थित होते.

 

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पांझरा माळण नदीजोड प्रकल्पाविषयी माहिती दिली प्रस्ताव मंजूर करावा याबाबत मागणी केली व आग्रह धरला  त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित सचिवांसह तापी खोरे महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

 

गिरणा प्रकल्पाअंतर्गत जामदा डावा कालवा नूतनीकरण करून म्हसवे तलाव व भोकरबारी धरण भरण्यासाठी कालवा निधी उपलब्ध करून देणे, पाडळसरे धरणाला कसा निधी उपलब्ध करून देता येईल यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला अतिपावसाने जिल्ह्यात कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले त्या कापसाचे पंचनामे ताबडतोब झाले पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे कापसाचे पंचनामे करा व त्याबाबत काय मदत करता येऊ शकते याबाबत चर्चा केली. या विविध प्रश्नांवर बैठक पार पडली त्यामुळे पांझरा माळण प्रकल्पासह, पाडळसरे धरण, जामदा डावा कालवा या प्रकल्पांना गती प्राप्त होणार आहे विशेष म्हणजे यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

हिंदू व्‍यक्‍तीचा मुस्‍लीमांनी केला अंत्‍यसंस्‍कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२८ हजारांची लाच स्वीकारतांना यावल नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला एसीबीने केली अटक

July 30, 2021

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटीबध्द : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

April 29, 2023

चोपडा महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 8, 2022

गॅल गडोट शाहीन बागच्या ‘बिलकीस दादी’वर इम्प्रेस; म्हणाली..’ही आहे खऱ्या आयुष्यातील वंडर वुमन’

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group