TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकातील ‘या’ अभिनेत्रीची पोलिसात तक्रार ; शरीर सुखाची मागणी केल्याचा एकावर आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील एक अभिनेत्री स्वाती भादवे हिने प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे (बंटी) विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, स्वातीने सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलरविरोधात धक्कादायक आरोप केलेत. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिने तिच्या कारकिर्दीत असा अनुभव कधीच घेतला नाही. मालिकामध्ये काम करण्याबद्दल बोलताना स्वाती म्हणाली, “मी शोमध्ये नंदिता पाटकरसाठी बॉडी डबलचं काम केलं आहे. मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. नंदिता पाटकरला काही कारणास्तव सेटवर उशीर झाला होता, त्यामुळे मला तिची भूमिका करावी लागली. कारण त्या एका शॉटमध्ये तिची बॅकसाइडची आवश्यकता होती. म्हणजे त्या सीनमध्ये नंदिता पाटकर केवळ पाठमोरीचं दिसणार होती.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

या घटनेबद्दल सांगताना स्वाती म्हणाली, ‘स्वप्नील लोखंडे (बंटी) याने मला माझा नंबर विचारला. नंतर त्यांनी मला विचारले की मी पुण्यात काम करण्यास फ्लेक्सिबल आहे की नाही. मी म्हणाली होय, मला फ्लेक्सिबल आहे आणि कुठेही काम करू शकते. मग त्याने मला विचारले, याच्या बदल्यात मी त्याला काय देऊ शकते? या कामाच्या बदल्यात मी त्याला कमिशन देईन असे सांगितलं. पण त्याला अजून काहीतरी हवे आहे असे तो म्हणाला. त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, असे त्याने स्पष्टपणे सांगितलं. त्या बदल्यात मला आणखी काम मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.

स्वाती पुढे म्हणाली, ‘मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. मी क्राइम पेट्रोलमध्येही काम केले आहे. हिंदी टीव्ही शोसोबतच मी फुलला सुगंधा मातीचा, जिजामाता इत्यादी मराठी शोमध्येही काम केले आहे, पण असे कधीच अनुभवले नाही. मी गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे आणि आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचा मला आनंद आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

गुजरात दंगली कोणत्या सरकारच्या…?, सीबीएसई बोर्डाच्या प्रश्नावरुन गदारोळ ; सीबीएसई बोर्डाने मागितली माफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंक ऑटो घेणाऱ्या प्रत्येक महिलेला दहा हजाराची मदत करणार : आमदार सुरेश भोळे यांची ग्वाही !

June 22, 2023

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026

चितोड्यातील खून प्रकरणातील चौथ्या संशयितास कोठडी

August 26, 2022

खळबळजनक ! वहिनीने दीराचा प्रायव्हेट पार्टचं कापला अन् घडलं असं की वाचून उडेल थरकाप !

January 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group