TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर जी.एस.हायस्कूलला मिळणार ५० लाखांचा निधी !

शाळेचा ८५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल ला संसदीय कार्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या खासदार निधीमधून ५० लाखांचा निधी मिळणार असल्याची घोषणा संस्थेचे संचालक सी.ए.नीरज अग्रवाल यांनी केली. शाळेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक हे होते.

खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल चा ८५ वा वर्धापनदिन १८ जुलै रोजी जल्लोषात साजरा झाला.संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ अविरत मेहनत घेत असून येणाऱ्या काळात संस्थेचा कायापालट केला जाणार आहे.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेसोबतच विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवायला हवा असे प्रतिपादन डॉ.अनिल शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
संसदीय कार्यमंत्री व्ही.मूरलीधरन यांच्या खासदार निधीतून शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्या निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक व्यायाम शाळा,प्रशस्त वाहनतळ तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची घोषणा संस्थेचे संचालक सी.ए.नीरज अग्रवाल यांनी त्यांच्या मनोगतात केली.हा निधी मिळावा यासाठी अमळनेरचे भूमिपुत्र तथा भाजपचे राष्ट्रीय नेते राजेश पांडे यांचे सहकार्य मिळाले असून,यापुढील काळात देखील संस्थेसाठी विविध माध्यमातून निधी आणण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असणार असल्याचे नीरज अग्रवाल यांनी सांगितले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

यावेळी व्यासपीठावर खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,संचालक डॉ.संदेश गुजराथी,उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,विश्वस्त वसुंधरा लांडगे,सचिव तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य ए.बी.जैन,सहसचिव धीरज वैष्णव,प्राध्यापक प्रतिनिधी आर.एम.पारधी,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,संस्थेचे देणगीदार अनिल वैद्य,विवेकानंद भांडारकर,अभिजित भांडारकर,अर्बन बँक संचालक प्रवीण जैन,दीपक साळी, रणजित शिंदे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन भदाणे,द्रौ.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी, प्रताप हायस्कूल च्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,उपमुख्याध्यापक आर.एल.माळी,नाईक वामन चव्हाण,र.सा.पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका एस.पी.शिसोदे,शाळेचे उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या ८५ व्या वर्धापनदिनाचा लोगो फुग्यांच्या सहाय्याने हवेत सोडण्यात आला.एस.एस.सी.परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.शाळेचा माजी विद्यार्थी दिनेश सनेर याची एमपीएससी मार्फत सहाय्यक कर निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.शाळेच्या विविध क्षेत्रातील प्रगतीच्या अहवालाचे वाचन मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी केले.सूत्रसंचालन ए.ए.पाटील यांनी तर आभार राहुल.जे.पाटील यांनी मानले.विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2026 !

August 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

August 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
Next Post

एरंडोल तालुका गुणवत्ता कक्ष समितीची स्थापना ; विविध विषयांवर चर्चासत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील ठाकरे गटाचा ‘युवा वाघ’ शिंदे गटात !

August 6, 2023

खळबळजनक : जळगाव कारागृहातील बंदीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार ; चौघांविरुद्ध गुन्हा !

July 26, 2023

अनुष्का बोरसे हिचे नीट परिक्षेत यश

December 21, 2024

ऑनलाईन जॉबची ऑफर देत जळगावातील तरुणाला पावणेपाच लाखांचा गंडा !

November 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group