TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर दंगल संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी !

पोलीस अधीक्षकांना अमळनेर आणि जळगाव येथील शिष्टमंडळाचे निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील दंगल प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले अश्फाक शेख सलीम यांचा न्यायालयीन कोठडीत जाताच तीन तासाच्या आत शासकीय रुग्णालय जळगाव येथे मृत्यू झाल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास वाकडे, सहा. पो.नी. राकेशसिंह परदेशी आणि सोबत असलेले पोलीस कर्मचारी यांना निलंबित करून सीआयडी चौकशी त्वरित पूर्ण करा, अशा आशयाची तक्रार घेऊन जळगाव शहर व अमळनेर येथील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना साकडे घातले.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी शिष्टमंडळाचे सर्व ऐकून याप्रकरणी सीआयडी चौकशी होणार असून चौकशीत व पोस्टमार्टम रिपोर्ट प्रमाणे जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

शिष्टमंडळाचे ४ पाणी निवेदन !
१) एफआयआर क्रमांक २१४/२३ यात एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनाच आरोपी करण्यात आले असून त्याबाबत चौकशी करून ज्यांचा संबंध नाही त्यांना त्वरित सोडण्यात यावे.
२) अश्फाक शेख सलीम याच्यावर पायाची शस्त्रक्रिया झाली असल्याने तो घरात असताना त्याला घरातून मारून झोडपून घेऊन गेले होते.
३) १३ जूनला त्याची प्रकृती बिघडल्यामुळे अमळनेरहून जळगावला दवाखान्यात आणताना सुद्धा त्यांच्या घरच्या लोकांना कुटुंबीयांना येऊ दिले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मरण पावला. त्यामुळे मृतकची आई श्रीमती सबनूर बी शेख सलीम यांनी गुरुवारी दाखल केलेल्या तक्रारीवरून पो.नि. रामदास कावडे, सहा.पो. राकेशसिंह व कामगिरीवरील पोलीस यांना त्वरित निलंबित करा अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश !
प्रतिभा शिंदे, सुमित्र अहिरे, सचिन धांडे, मुकुंद सपकाळे, सचिन अहिरे, फारुख शेख योगेश बाविस्कर, अजिज सालार, नदीम मलिक, रियाज बागवान, रयान जागीरदार, मजहरखान, अनिस शहा, अनवरखान, फिरोज शेख,यासिन मुलतानी, वसीम खान, रऊफ खान तर अंमळनेरचे रियाजुद्दीन उर्फ मौलाना,अब्दुल रज्जाक, मेहराज अलाउद्दीन शेख, हसन अली मोहम्मद अली, जळगाव चे सईद शेख, मुजाहिद खान, रफिक शेख, आदींचा समावेश होता

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

मोठी बातमी : शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा रेल्वेतून सोबत प्रवास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शोकाकुल वातावरणात ‘त्या’ भावंडांवर अंत्यसंस्कार ; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

October 17, 2020

ब्रेकिंग न्यूज : जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांना तत्कालीन गृहमंत्र्यांनी धमकावले !

July 24, 2024

चोरीच्या दागिन्यांसह चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

August 1, 2024

‘कोरोना आणि पेंग्विन महा सरकार हे दोन विषाणू…’-अमृता फडणवीस यांचे ट्विट

October 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group