TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर ते शेगांव पायी वारी निघणार 29 ऑक्टोबरला…

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2022
in अमळनेर, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

अमळनेर (ईश्वर महाजन) अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजत येथून पायी वारीची सुरुवात होईल. त्या अगोदर सकाळी पाच वाजता महाआरती होणार आहे. 29 -10- 2022 शनिवार रोजी रात्रीचा मुक्काम गजानन साठे व मित्रपरिवार यांच्याकडून जे.एस.के ऍग्रो मार्केट भोद पिंपरी ता. धरणगांव यांच्याकडून मुक्कामाची व्यवस्था केली जाणार आहे.
30 -10- 2022 रविवार रोजी मधुकर दयाराम कुंभार व गणेश वसंत सुतार दत्त मंदिर नशिराबाद यांच्याकडून रात्री मुक्कामाची व्यवस्था केली आहे. 31 -10 -2022 सोमवार रोजी सुपडू विठ्ठल चौधरी ,सौ संगीता सुपडू चौधरी साळसिंगी यांच्याकडून जि प शाळा साळसिंगी येथे सर्व व्यवस्था मुक्कामाची व्यवस्था केली आहे.
तर 1 नोव्हेंबर 2022 मंगळवार रोजी अरुण आढाव (पाटील सर) के.टी देशमुख गणपती मंदिर नगर दोन बुलढाणा रोड मलकापूर येथे झोपण्याची व्यवस्था माहेश्वरी मंगल कार्यालय मलकापूर येथे आहे.
2 नोव्हेंबर 2022 रोजी रात्रीच्या मुक्काम रावसाहेब पवार पातोंडेकर यांच्याकडून मुक्कामाची व्यवस्था नांदुरा येथे केली आहे तर 3 नोव्हेंबर 2022 रोजी रात्रीचा मुक्काम अशोक आप्पा शेगांव यांच्याकडून शेगांव येथे सर्व मुक्कामी व्यवस्था केलेली आहे या सहा दिवसीय पायी वारीत सकाळचा नाश्ता , चहा, दुपारचे जेवण, दुपारचा चहा, रात्रीचा मुक्काम याची व्यवस्था अनेक गजानन भक्त सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे. सर्व गजानन भक्तांना कळविण्यात येते की अमळनेर होऊन दहावी श्री क्षेत्र शेगांव पायीवारी यावर्षी 29 ऑक्टोबर 2022 शनिवार सकाळी पाच वाजता निघणार आहे तरी ज्या भक्तांना वारीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर त्यांनी संपर्क साधून फॉर्म भरून प्रवेश घ्यावा असे आयोजक संत गजानन महाराज सेवा संस्थांचे वारी प्रमुख आर.बी पवार सर(9423903014, 9823260103)यांनी कळविली आहे. पायीवारीत पाण्याची व्यवस्था श्री गजानन ग्रुप करणखेडा विशेष सेवा राणाजी बँड गणेश भाऊ व रविभाऊ गुरव यांचे सहकार्य लाभले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
Next Post

किरकोळ वादातून एकाला मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाकूच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार, पीडितेच्या पती, मुलाला मारहाण ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

September 16, 2023

वारी चालली शेगावला ; संत गजानन महाराज संस्थानच्या भक्तांची पायीवारी शेगावला रवाना

November 9, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ६ जानेवारी २०२३ !

January 6, 2023

जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी धरणगावचे प्रा.बी.एन.चौधरी

February 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group