TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंबादास दानवेंचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्ब ; सोमय्यांचे आठ तासांचे व्हिडीओ असल्याचा दावा !

सोमय्यांकडून मराठी महिलांचा गैरफायदा, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त ; विरोधकांकडून सभागृहात 'लाव रे तो व्हिडिओ'ची घोषणाबाजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला आहे. आठ तासांचे व्हिडीओ मी सभापतींना देत आहे, असे म्हणत दानवेंनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय झालं सभागृहात !
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेत विरोधक प्रचंड आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून आक्रमक होत सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. तसेच सोमय्या यांच्या कथित ८ तासांच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोपवला.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

सोमय्यांकडून मराठी महिलांचा गैरफायदा !
अंबादास दानवे म्हणाले की, अनेकांना इडीची भीती दाखवून ब्लॅकमेल केलं जातंय, आठ तासांचे व्हिडिओ आहेत. ते मी सभापतींना देत आहे. ही व्यक्ती महाराष्ट्र द्रोही आहे. मी त्यांचं नाव देखील सांगतो, किरीट सोमय्या असं या व्यक्तीचं नाव आहे. मराठी महिलांचा सोमय्यांकडून गैरफायदा घेतला गेला. सोमय्यांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी असे म्हणत अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. यावेळी विरोधकांकडून सभागृहात ‘लाव रे तो व्हिडिओ’ अशी घोषणाबाजी केली.

तुम्ही दिलेला पेनड्राईव्ह पाहणं माझ्यासाठी फार कठीण परीक्षा- नीलम गोऱ्हे !

तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे माझ्यासाठी फार कठीण परीक्षा आहे. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवराना ते बघायला सांगेन. तसेच सदर महिलेची तक्रार आली पाहिजे, असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

विषय अतिशय गंभीर : देवेंद्र फडणवीस !
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागतं. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही. “आम्ही वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार आहोत. अनिल परब यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. कोणतही प्रकरण दाबल्या जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

व्हिडिओ खरा असल्याचे सोमय्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले : अनिल परब !

सोमय्या यांनी अनेकांना खोटे आरोप करून त्रास दिला आहे. असे असले तरी त्यांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. हवं तर एसआयटी नेमावी. व्हिडिओ खरा आहे, असं अप्रत्यक्षपणे सोमय्या यांनी मान्य केलं आहे, असे अनिल परब यांनी या विषयावर सभागृहात बोलताना म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण : विषय अतिशय गंभीर, उच्च स्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माहेश्वरी समाजातर्फे कोरोना रुग्णांसाठी १५ ऑक्सिजन मशीनची सुविधा

April 4, 2021

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन !

September 23, 2022

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी ३७ अर्ज दाखल

July 5, 2021

थम पंचिंग करण्यावरुन तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण

May 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group