TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित शहांच्या ‘त्या’ शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित !

आमदार मंगेश चव्हाण यांना मंत्रिपद मिळावे म्हणून महादेवाला घातले साकडे !

vijay waghmare by vijay waghmare
December 4, 2024
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्हीं मंगेश चव्हाण यांना निवडून द्या. त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा मी शब्द देतो,असे वक्तव्य केले होते. त्यामुळे चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून मंगेश चव्हाण यांना मंत्रीपद मिळावे म्हणून थेट महादेवाला साकडे घातले आहे.

नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार आहे. भाजप, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. मात्र भाजप हायकमांडने हिरवा कंदील दाखवल्यावरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. संभाव्य मंत्र्यांचे रेकॉर्डबुक दिल्लीत मागवण्यात आले असून केंद्रीय मंत्री अमित शाह या सर्व आमदारांच्या चारित्र्याची व कामाची तपासणी करतील. या परीक्षेत जे पास होतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अमित शहा यांनी चाळीसगावातील सभेत मंगेश चव्हाण यांच्या विकासकामांचे केलेले कौतुक आणि त्यांना निवडून दया, भाजप मंगेश चव्हाण यांना मोठा माणूस करेल, या शब्दांमुळे चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण हे 86 हजार मतांनी निवडून आले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून चाळीसगाव येथे महादेव मंदिरात भाजपा कार्यकर्ते संजय कापसे व कार्यकर्त्यांनी पूजा करून महादेवाला साकडे घातले. यावेळी संजय कापसे, व जय बाबाजी भक्त परिवरचे नारायण कुमावत, मधुकर गुंजाळ, भूषण शिंगटे आदी उपस्थीत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Amit Shah's 'that' word raised the hopes of Chalisgaon BJP workers!Chalisgaon

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

वाळू माफियांची महसूलच्या पथकासोबत दादागिरी ; सात जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात अजितदादांचा वाढदिवस साजरा ; राष्ट्रवादीचे दीपक वाघमारेंच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

July 23, 2022

वारकरी भवन निर्माणाच्या कामांना‌ गती द्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2023

…तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल ; ना.पाटील यांचे गिरीश महाजन यांना चॅलेंज !

October 18, 2020

२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन; मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group