TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी तातडीने प्रशासकाची नियुक्ती करावी ; जमील देशपांडे यांची अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील बीएचआर पतसंस्थेमध्ये ठेवेदारांचे बुडालेले पैसे परत मिळावे यासाठी प्रशासकाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेचे हजारो ठेवीदार असून, सध्या या संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पतसंस्थेमध्ये
ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या असून, त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत कोणताही ठोस उपाय दिसत नाही. प्रशासकाच्या नियुक्तीअभावी ठेवीदारांमध्ये अस्वस्थता आणि निराशा निर्माण झाली आहे. सदर पतसंस्थेमध्ये प्रशासक नेमण्यात येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे ठेवीदारांच्या हक्काचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन गंभीर संकटात आले आहे. काही ठेवीदार आर्थिक ताणामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. या परिस्थितीत ठेवीदारांना न्याय मिळावा आणि त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी प्रशासकाची तातडीने नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. तरी, आपल्याला विनंती आहे की, तातडीने प्रशासक नेमून ठेवीदारांचे बुडालेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि ठेवीदारांना दिलासा द्यावा, असे या पत्रात म्हंटले आहे. तसेच आपली मदत आणि हस्तक्षेप याप्रकरणात न्याय मिळवून देईल अशी आशा असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

मुद्रांक शुल्कामध्ये वाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा ; जमील देशपांडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जचा ‘बीआरएस’कडून निषेध !

September 3, 2023

गावाच्या विकास आराखड्यातून गावाच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन व्हावे !

December 29, 2023

नागपुरात वास्तव्यास असलेल्या अफगाणी नागरिकाचा शस्त्रांसह फोटो व्हायरल ; दहशदवादी बनल्याचा संशय

August 20, 2021

तंबाखूला लावायला चुना मागताच सुरू झाला राडा ; हाणामारीत चाकूने वार करून एकाची हत्या

March 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group