TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…अन् शेतकऱ्यांनाही पालकमंत्र्यांनी घडवली करवीर नगरीची हवाई सफर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी १ मे महाराष्ट्र दिनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना जळगाव ते करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूर अशी हवाई सफर घडवली. पालकमंत्र्यांच्या या कृतीने शेतकरी अक्षरशः भारावले होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कोल्हापूर, सोलापूर, सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समवेत महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेणार आहेत. दरम्यान शेतकरी म्हटला की बैलगाडी आलीच. त्याच्यासाठी रेल्वे देखील मोठी गोष्ट आहे आणि विमानाने हवाई सफर हे तर शेतकऱ्यांसाठी दिवा स्वप्नच आहे. मात्र शेतकरी पुत्र असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शेतकऱ्यालाही हवाई सफर घडली पाहिजे अशी इच्छा बाळगून मतदार संघातील काही शेतकऱ्यांना आज चक्क त्यांनी हवाई सफर घडवली.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जळगाव ते करवीर नगरी अर्थात कोल्हापूर विमानाने प्रवास करण्याचा अनुभव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांसाठी संस्मरणीय राहिला आणि दिवा स्वप्न राहिलेली हवाई सफर सत्यात घडली. धरणगाव तालुक्यातील पथराड येथील गोकुळ लंके, श्रीकांत चव्हाण, गजानन पाटील, प्रविण पाटील या शेतकऱ्यांना विमानासह हेलिकॉप्टरची हवाई सफर देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त घडली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
धरणगाव

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026
Next Post

शरद पवार यांची श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा व मुक्ताईनगर येथे जाहीर सभा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 एप्रिल 2024 !

April 22, 2024

मोठी बातमी : शिंदे गटाला विधानसभा उपाध्यक्षांचा मोठा धक्का ; म्हणाले, पक्षप्रमुखानं गटनेता निवडायचा असतो !

June 23, 2022

अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांकडून विनयभंग ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

January 6, 2023

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

October 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group