TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

रायपूर (वृत्तसंस्था) येथील एका हॉटेलमध्ये डॉक्टरचा मृतदेह लटकलेला आढळला. विशेष म्हणजे ही आत्महत्या नसून सुनियोजित खून असल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरचा त्याचाच मित्राने गळा दाबून खून केल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

ही घटना छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये घडली आहे. मृत डॉक्टर हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. रायपूरच्या गुरूनानक चौकात हॉटेल संदीपच्या खोलीत मध्यप्रदेशच्या शहडोल येथील रहिवासी डॉ. जितेंद्र विश्वकर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. जितेंद्रने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसत असले तरी, हॉटेलमध्ये एकत्र राहणारा त्याचा मित्र अजय निषाद याने त्याचा गळा दाबून खून केला होता. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह फासावर लटकवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय जितेंद्रसोबत त्याच्या बहिणीच्या मार्कशीटचे नूतनीकरण करण्यासाठी रायपूरला आला होता. खुनाच्या घटनेपूर्वी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर अजयने जितेंद्रची हत्या केली. हॉटेलच्या व्यवस्थापकाने आणि तिथे राहणाऱ्या इतर लोकांनीही चौकशीदरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादाबद्दल पोलिसांना माहिती दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजय निषादच्या आईचे डॉ. जितेंद्र विश्वकर्मा यांच्याशी अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात नेहमी वादही होत असे. मात्र, जितेंद्र असे काहीही नसल्याचे सांगत असे. तपासादरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना या गोष्टींची माहिती दिली आहे. जितेंद्रची हत्या केल्यानंतर अजयने हॉटेलच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तो निघून गेला. सध्या या प्रकरणात नवीन तथ्य समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी अजय निषाद विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गंज पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
Next Post

पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप ; सिगारेटचा तुकडा पुरावा म्हणून ग्राह्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मास्कधारी लुटारूंनी एकाला मारहाण रोकड लुटली ; रावेर पोलीस दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा !

June 10, 2023

भुसावळ तालुक्यात घरफोडी ; सोन्या चांदीचे दागिने लंपास

March 31, 2022

गुलाबराव पाटलांविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करा ; ठाकरे गटाचा पोलिस ठाण्यात ठिय्या !

November 6, 2022

‘मनपा’च्या स्व.अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group