TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वकिलांच्या फीसाठी सर्व दागिने विकले – अनिल अंबानी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन वृत्तसंस्था । एकेकाळी देशातील टॉपच्या उद्योजकांमध्ये समावेश असलेल्या अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती अशी झालीय की वकिलांची फी भरण्यासाठी त्यांच्यावर दागिने विकण्याची वेळ आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेले उद्योजक अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधील कोर्टात ही माहिती दिली. त्यांनी कोर्टात सांगितलं की, “मी एक सर्वसामान्य आयुष्य जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे. तसंच माझ्याकडे फक्त एकच कार आहे.”

इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्जिम बँक ऑफ चायनाने अनिल अंबानीविरोधात ब्रिटनच्या न्यायालयात दाद मागितली आहे. अनिल अंबानी यांनी आपल्या संपत्तीची माहिती जाहीर करण्याची मागणी चिनी कंपन्यांनी बँकांनी कोर्टाकडे केली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनिल अंबानी शुक्रवारी लंडनमधील उच्च न्यायालयासमोर हजर राहिले. यावेळी जवळपास तीन तास प्रश्नउत्तरं विचारण्यात आली. संपत्ती, कर्जदार आणि खर्चांबाबतची माहिती त्यांना विचारण्यात आली. अनिल अंबानी यांनी सांगितलं की, “या वर्षी जानेवारीपासून जूनदरम्यान मी 9.9 कोटी रुपये किंमतीचे दागिने विकले असून आता माझ्याकडे विकण्यासारख्या मौल्यवान वस्तू शिल्लक राहिलेल्या नाहीत. ताफ्यातील लक्झरी कारबाबत प्रश्न विचारलं असता ते म्हणाले की, “ही फक्त मीडियामधील अफवा आहेत. माझ्याकडे कधीही रॉल्स रॉयस नव्हती. मी सध्या एकाच कारचा वापर करत आहे.”

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

संपत्तीची माहिती देण्याचे कोर्टाचे अंबानींना निर्देश
यूके हायकोर्टने 22 मे, 2020 रोजी अनिल अंबानी यांना 12 जून, 2020 पर्यंत चीनच्या तीन बँकांना 71,69,17,681 डॉलर (सुमारे 5,281 कोटी रुपये) कर्जाची रक्कम आणि 50,000 पौंड (सुमारे 7 कोटी रुपये) कायदेशीर खर्चाच्या रुपाने फेडावेत असं सांगितलं होतं. यानंतर 15 जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्त्वात चिनी बँकांनी अनिल अंबानींनी संपत्तीची माहिती द्यावी अशी मागणी केली होती. 29 जून रोजी मास्टर डेविसन यांनी अनिल अंबानींना प्रतिज्ञापत्राद्वारे जगभरातील आपल्या संपत्तीची माहिती देण्याचा आदेश दिला होता. तसंच या संपत्तीचा मालकी हक्क संपूर्ण त्यांचाच आहे की भागीदार आहेत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तंही आर्थिक हित नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

अजित पवारांच्या घरासमोर 'ढोल बजाओ’ आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात आज आढळले १२ कोरोनाबाधित !

April 22, 2021

रुममेटची सिगारेट ओढण्याची सक्ती ; तणावातून तरुणाची आत्महत्या !

October 15, 2020

मुक्ताईनगरात भीषण अपघात ; एकापाठोपाठ वाहनांनी दिलेल्या धडकेत ५ जागीच जणांचा मृत्यू

May 13, 2022

संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group