TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी !

युवक काँग्रेस आणि राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळी वाडा परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. भा. रा. युवक काँग्रेस आणि राजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक च्या जीर्ण झालेल्या फलकाचे देखील नूतनीकरण करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे डॉ.व्ही.डी.पाटील यांनी सांगितले की, आपल्या मुलांना शिकवा तरंच त्यांचा विकास होईल. बहुजन समाजातील महापुरुषांनी सर्व समाजाला संघटीत करण्याचं कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले. विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचे चरित्र सातासमुद्रापार रशिया मध्ये सांगणारे अण्णाभाऊ हेच आद्य शिवशाहीर आहेत. दीड दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तीला साहित्यरत्न किताब देऊन गौरविण्यात आले कारण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून दीन दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 फेब्रुवारी 2026 !

कार्यक्रम प्रसंगी डॉ.व्ही.डी.पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, राजे प्रतिष्ठान चे शहराध्यक्ष राजू महाजन, काँग्रेसचे रामचंद्र माळी, भूषण भागवत, योगेश येवले, रोटवद चे राजू पाटील, नंदलाल महाजन, सामजिक कार्यकर्ते शेखर महाजन, संजय महाजन (गब्बर पहेलवान) यांच्यासह परिसरातील माता भगिनी, पुरुष बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू चित्ते, अजय चित्ते, पूनम चित्ते, किशोर चित्ते यांच्यासह भा. रा. युवक काँग्रेस आणि राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2026 !

February 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 फेब्रुवारी 2026 !

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 फेब्रुवारी 2026 !

February 25, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार ; सुप्रीम कोर्टाचा नियम तोडल्याचा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआरचे चार बँक खाते सील ; पीएफ आयुक्तांचे जप्तीचे आदेश !

March 17, 2022

गडकरींच्या मताशी मी सहमत : खडसे !

May 10, 2021

यंदा नेहमीसारखी नसणार दिवाळी ! ठाकरे सरकारनं जारी केली नियमावली

November 6, 2020

नवीन पिढी घडवणारे शिक्षकही जुगाराच्या आहारी ; मुक्ताईनगर पोलिसांनी चौघं शिक्षकांसह ८ जणांना घेतले ताब्यात !

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group