TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक शहरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. १२ मे ते २२ मे दरम्यान हा कडक लॉकडाऊन लागू असणार आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा, मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या लाटेमुळे देशात आणि राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरूवातीला नाईट कर्फ्यू व नंतर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले. मात्र, त्यामुळे कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागला असला, तरी त्यामध्ये घट झालेली नाही. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संर्सग पोहोचल्यानं चिंता वाढली आहे. त्यामुळे आता जिल्हा स्तरावर कडक लॉकडाउनचा उपाय निवडला जात आहे. नाशिक शहरातील परिस्थितीही चिंता वाढवणारी असून, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नाशिक महापालिका आयुक्तांनी निर्णयाची माहिती दिली. १२ मेपासून शहरात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. दहा दिवसांसाठी लॉकडाउन असणार आहे. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता कडक लॉकडाउनची सुरूवात होईल. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाउनची मुदत संपेल. या कालावधीत सर्व सेवा आणि दुकानं बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही,” अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असली तरी संकट अजूनही कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट आणखी किती घातक असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आतापासून त्यावर उपाययोजना करण्याची तयारी सुरु झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एक पर्याय आहे. त्यामुळे संसर्ग वाढल्यानंतर शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ येते. लोकांमध्ये अजूनही गांभीर्य दिसत नसल्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मे 2025

May 30, 2025

राज्यातील लाडशाखीय वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाची मान्यता !

October 11, 2024

पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेमुळे चोपडा एसटी डेपो मालामाल ; तीन दिवसांचा उत्पन्न 11 लाखांच्या घरात !

December 8, 2023

ड्रॅगन फ्लाय नाईट क्लबवर पोलिसांची धाड; सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटिंवर गुन्हा दाखल

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group