TheClearNews.Com
Monday, June 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! सख्ख्या बहिणींवर दीड वर्ष बलात्कार ; छोटी बहीण गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उघड

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानमधील झुंझुनूच्या जिल्ह्यात सात नराधमांनी दोन सख्या बहिणींवर बलात्कार केला. आरोपी अनेक महिन्यांपासून दोन्ही बहिणींचे शोषण करत होते. त्या दोघींमधील धाकटी बहीण गरोदर राहिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाने सांगितले की, मागील दीड वर्षांपासून हे आरोपी त्याच्या बहिणींसोबत दुष्कृत्य करत आहेत. आरोपींनी आधी मोठ्या बहिणीचा व्हिडीओ बनवला आणि जर याबाबत कुणाला सांगितले तर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली. तसेच मोठ्या बहिणीवर दबाव टाकत म्हटले की, तुझ्या छोट्या बहिणीला बोलावले तर आम्ही तुला सोडून देऊ. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

आरोपींनी फेब्रुवारी 2021 मध्ये एका लग्नादरम्यान छोट्या बहिणीसोबत दुष्कृत्य केले. त्यावेळी ती अल्पवयीन होती. त्यानंतरही तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. यामुळे ती गर्भवती राहिली. ही छोटी बहिण ही दहावीत आहे. मात्र, गरोदर असल्यामुळे तिला परीक्षेला बसता आले नाही. हा प्रकार कळताच आरोपी ढोलू खान याने तिला गर्भपाताची गोळी आणून दिली आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

23 एप्रिल रोजी लहान बहिणीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांना ही बाब कळाली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोन्ही पीडित बहिणींचे मेडिकल केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तसेच कुटुंबीयांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

धक्कादायक ! प्रियकरासोबत भांडण झाल्याने घराबाहेर पडलेल्या २७ वर्षीय महिलेवर बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे रविवारी एकलव्य संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

October 2, 2022

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ; जबरदस्ती गर्भपातही केला !

October 9, 2022

शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : बाळासाहेब थोरात

December 7, 2020

कोविडमुळे निधन झालेल्या चर्मकार समाजातील व्यक्तीच्या कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना

June 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group