TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक! भारताच्या मोहम्मद सिराजबद्दल सिडनी मैदानातील प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिडनी (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे मोहम्मद सिराज यांच्याबदद्ल वर्णद्वेषी टीका केल्याची तक्रार केली असल्याची माहिती समोर येत आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. त्यांची वक्तव्ये खूपच अपमानास्पद होती. हा प्रकार कर्णधार अजिंक्य रहाणेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने या बाबत मैदानावरील पंचांकडे धाव घेतली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात हा प्रकार घडला. जेव्हा सिराज सीमा रेषेवर फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

READ ALSO

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

बरोबर १३ वर्षांपूर्वी याच सिडनीमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत वर्णद्वेषी शेरेबाजीवरुन एक मोठा वाद झाला होता. अँड्रयू सायमंडसने हरभजन सिंगवर वर्णद्वेषी शेरेबाजीचा आरोप केला होता. हरभजनने वर्णद्वेषी शेरेबाजी करताना मला माकड म्हटले असा आरोप सायमंडसने केला होता. या आरोपाचे मैदानावर आणि मैदानाबाहेरही पडसाद उमटले. दोन्ही संघांमधील मैत्रीपूर्ण वातावरण बिघडले होते. दोन्ही देशाची क्रिकेट मंडळ, खेळाडू, माजी खेळाडू, मीडिया आणि दोन्ही देशाची सरकारं या वादामध्ये सहभागी झाली होती.

तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया वरचढ

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ३३८ धावा झाल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची आघाडी १९७ धावांपर्यंत वाढली आहे. दरम्यान भारताचे रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून त्यांना स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
Next Post

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

असोदा रेल्वेगेट ते प्रजापत नगर रस्ता होणार !

February 7, 2021

काकांच्या अंत्यविधीहून परताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; चौघा भावंडाचा मृत्यू !

May 24, 2023

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 19, 2021

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group