TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काश्मिरात आणखी एका हिंदूची हत्या ; दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरला घातल्या गोळ्या

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) काश्‍मीर खोऱ्यात (Kashmir Valley) हत्या सत्र सुरूच आहेत. येथे सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. कुलगाम जिल्ह्यात (Kulgam District) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दुसऱ्या राज्यातील एका बँक कर्मचाऱ्यावर हल्ला केला. गोळी लागल्याने बँक मॅनेजर (Bank Manager) जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बँक मॅनेजरचं नाव विजय कुमार असं सांगितलं जात आहे.

विजय कुमार हे एका गावातील बॅंकेत मॅनेजर म्हणून काम करायचे. काही दिवसांपूर्वी विजय कुमार यांनी या ठिकाणी नोकरी ज्वाईन करत मॅनेजरचा पदभार स्वीकारला होता. कुलगाम जिल्ह्यातील अरेह मोहनपोरा येथील इलाकी देहाती बँकेतील बँक व्यवस्थापक असलेल्या विजय कुमार दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या दहशतवादी घटनेत त्यांना गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली. विजय कुमार हे राजस्थानमधील हनुमानगडचे रहिवासी आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली असल्याचं जम्मू काश्मिर पोलिसांनी सांगितलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

दरम्यान, काश्मिरात हत्येच्या घटना वाढल्यानं गृहमंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हांसोबत बैठक घेणार आहे. अमित शाह हे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेणार असल्याची देखील माहिती आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

अलविदा केके...सर्वांच्या हृदयातला सूर गायक केके पंचत्वात विलीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘योग म्हणजेच संतुलित मन…’ ; नॉट रिचेबल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट चर्चेत

June 21, 2022

मोठी बातमी : आदित्य ठाकरे यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल !

November 18, 2023

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये

October 29, 2020

गरम पाण्याच्या टाकीत पडलेल्या ‘त्या’ जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू !

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group