TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी

देशोन्नतीचे बोदवडचे पत्रकार प्रकाश चौधरी यांचे निधन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2021
in जळगाव, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दैनिक देशोन्नतीचे बोदवड येथील पत्रकार प्रकाश वसंत चौधरी यांचा आज कोरोनामुळे जामनेर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज ती संपली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली जावई असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पत्रकारांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी बोदवड परिसरातील पत्रकारांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून चौधरी देशोन्नतीचे पत्रकार म्हणून काम करीत होते. बोदवड परिसरातील अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले होते.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

पत्रकारांना लसीकरण कधी

फ्रंट वर्कर असूनही अद्यापही जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना लसीकरण सुरू झालेले नाही. याविषयी प्रत्येक दैनिकाकडून याद्या मागवण्यात आल्या. मात्र त्याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही. दोन-तीन वेळा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केवळ आश्वासनेच दिली आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत लवकरच लसीकरण केले जाईल, असेही सांगण्यात आले होते. मध्यंतरी काही ज्येष्ठ पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्रकारांना लसीकरण केले जाईल, असेही सांगितले गेले होते, मात्र तो विषयी देखील बाजूला पडला आहे. कोणत्याही अडीअडचणीच्या व प्रसिद्धीच्या ठिकाणी पत्रकारांना तातडीने बोलवले जाते, मात्र लसीकरणासाठी का बोलावले जात नाही? असा मोठा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. जिल्ह्यात जवळपास आठ ते दहा पत्रकारांचे बळी गेले असून आणखी प्रशासन किती वाट पाहणार? असा प्रश्न देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी यांनी उपस्थित केला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अकोला आदी भागात पत्रकारांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले, मग जळगाव जिल्ह्यात का नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

कोरोना पृष्ठभाग आणि हवा अशा दोन्ही माध्यमातून पसरतो : डॉ. रणदीप गुलेरिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धार्मिक भावना दुखावणाऱ्या एकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

August 16, 2024

LICच्या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

March 5, 2022

‘आता खरी लढाई मुंबईत होणार’ ; देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान

March 11, 2022

जिल्ह्यात बुधवारी ३ हजार रेमडेसीवीरचे डोस मिळणार

April 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group