TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!

vijay waghmare by vijay waghmare
February 8, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘विद्यार्थी दशेत असताना विज्ञान दिनानिमित्त प्रोजेक्ट केले जातात. अभ्यासक्रमाचा तो भाग असल्याने त्यात वेगळेपण कमी दिसते, मात्र अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रत्येक प्रोजेक्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानासोबत तंत्रज्ञानातून सोल्युशन दाखविणारे त्यांनी रोल मॉडेल सादर केले आहे. यातून मानवतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समाजाभिमुख संशोधन पुढे येत आहे. त्यामागे विद्यार्थ्यांचा विज्ञान व तंत्रज्ञान, रोबोटिक्स, आर्टिफिशीयल इंटलीजन्सचा अभ्यासपूर्ण वापर दिसतो. खऱ्या अर्थाने विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.’ अशी प्रतिक्रिया ‘विज्ञानानुभूती विज्ञान प्रदर्शन’ बघण्यासाठी आलेल्या प्रशिक्षकांनी दिली.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचा आज समारोप झाला. त्याप्रसंगी जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे, जे. एस. जैन, आर. बी. येवले, प्रदीप भोसले, सतीश खडसे, एस. सुकुमार, जयकिसन वाधवानी, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, यु. व्ही. राव, समन्वयक स्नेहल जोशी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात स्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश होता.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

युनायटेड नेशन्सने भविष्यकालीन विकासासाठी शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals) ठरवली आहेत. ही जागतिक ध्येये शाश्वत विकासासाठी प्रोत्साहन देणारी आहेत. एकूण १७ ध्येये असून या ध्येयांसाठी १६९ विशिष्ट ध्येये आहेत. त्याच धर्तीवर अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित यासह पर्यावरणीय संज्ञा विश्लेषणासह प्रोजेक्टद्वारे उलगडून दाखविल्यात. प्रदुषण, आरोग्य, पाणी, वीज, अन्नसुरक्षितता यासह आपत्तीजन्य परिस्थीतीत मनुष्याला पूरक बाबींवर संशोधनात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला. न्युटनचा साधा नियम यापासून तर रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रोमॅकनिकल अशा विषयांच्या प्रोजेक्टस् ची मांडणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली होती. विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींचा उपयोग होतो अशा बाबींचा या प्रदर्शनात समावेश होता. आज प्रदर्शन बघण्यासाठी विविध शाळांनी भेटी दिल्यात आणि विद्यार्थ्यांच्या इन्व्होशनला प्रोत्साहित केले.

या प्रोजेक्ट सादरीकरण

मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शाश्वता यासह पाणी, वीज, शेती अशा विविध विषयांना धरून वेगवेगळे असे ५० च्यावर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: साकारून सादर केले आहे. त्यात थ्रीडी प्रिंटर टेक्नॉलॉजी, सीएनसी प्लॉटर मशीन, रडास सिस्टिम्स्, इन्फिनिटी मिरर, फायर फायटर रोबोट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, वाईंड मील ट्री, शिलाई मशीन, एअर हॉकी, डेकोरेटिव्ह लाईट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, पीन होल कॅमेरा, स्मार्ट डोअर अलार्म, आय ब्लिंक कार कंट्रोल, न्युटनचा नियम, इकॉलॉजी पिऱ्यामीड, मानवाचा सांगाडा (ह्युमन कलेटन), मानवी शरीरातील फुफ्फुसांचे कार्य, रोबोटिक्स, ब्रेक आऊट, आरजीबी कलर मिक्सिंग, पेंटाग्राफ, रडार सिस्टिम, एअर हॉकी, पिझो इलेक्ट्रीसिटी आणि व्हर्टिकल विंड जनरेटर, वॉटर रॉकेट असे अनेक विषयांवरील अत्याधुनिक प्रकल्पांची मांडणी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
Next Post

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मामाच्या घरून जेवण करून परतणाऱ्या भावंडांसोबत घडलं भयंकर ; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी !

July 7, 2023

सातपुड्यातील दुर्लक्षित पाड्यांवर जागर प्रतिष्ठान कडून ५० किलो दिवाळी फराळ वाटप

November 25, 2020

सावधान ! PAN कार्ड बाबत ही ‘चूक’ तर नाही ना केली ? ; भरावा लागेल १० हजारांचा ‘दंड’

January 4, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव !

January 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group