TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोक्रा प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालनाचा लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हयातील नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प राबविला जात आहे. सदर प्रकल्पामध्ये जळगाव जिल्हयातील ४६० गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मधुमक्षिका पालन ही वैयक्तिक लाभाची बाब देय केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

पिकांचे उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन हा पुरक जोड व्यवसाय असतो मधमाशांपासून मध, मेण यासारखे उत्पादने मिळतात तसेच फुलातील मध गोळा करता करता अप्रत्यक्षपणे परागीकरणाचे मोठे कार्य करतात. यामुळे जवळजवळ ३० टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होते. मधुमक्षिकापालन पालनाव्दारे दुहेरी फायदा मिळावा म्हणून नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पामार्फत या घटकांमार्फत या घटकांकरीता अर्थसहाय्य देय आहे. या योजनेअंतर्गत भूमीहीन व्यक्ती, अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांमधील अनुसूचित जाती, जमाती, महिला दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने यांना लाभ देण्यात येतो. योजनेचा लाभ भूमीहीन व ५ हे. पर्यंत क्षेत्र असलेल्या भूधारकास घेता येतो. लाभार्थ्याने सदरचा व्यवसाय हा किमान ३ वर्ष करणे आवश्यक आहे. व ज्या शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. अशा शेतकऱ्यांना मधुमक्षिका संचाचे वाटप प्राधान्याने करण्यात येते. महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येते. या घटकांतर्गत एका लाभार्थ्यास कमाल ५० मधुमक्षिका संचाच्या मर्यादेत ७५ टक्के प्रमाणे अर्थसहाय्य भूमीहील व अल्प व अत्यल्प भूधारकांना देय असून २ हे. ते ५ हे. पावेतो भूधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना ६५ टक्के अर्थसहाय्य लाभ देय राहील.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

तरी जास्तीजास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहिती करीता समुह सहाय्यक, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऐकावं ते नवलंच ! किड्याला तोंड लावताच सापाचा मृत्यू ; सापापेक्षाही विषारी आहे ‘हा’ किडा

March 18, 2022

इकरा युनियन महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरची महापौर व उपमहापौर यांनी केली पाहणी

April 23, 2021

धरणगाव : कोयत्याने मारण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक !

January 13, 2025

जळगाव दुध संघ अपहार प्रकरण : अखाद्य तुपाने बनवलेल्या चॉकलेटच्या माध्यमातून लहान मुलांच्या जीविताशी खेळ?

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group