TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्थाना युवा पुरस्कार प्रतिवर्षी शासनामार्फत देण्यात येतो. तसेच या पुरस्कारासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत सन २०१८-१९, सन २०१९-२० व सन २०२०-२१ या तीन वर्षाच्या पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदर पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात भरुन केलेल्या कामाचे योग्य ते सबळ पुरावे (वृत्तपत्र करणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो इत्यादी) जोडून सादर करावायाचा आहे. पुरस्काराकरिता प्रस्ताव प्रथम ऑनलाईन सादर करावयाचा आहे. त्यानंतर प्रस्तावाची एक प्रत कार्यालयात जमा करावयाची आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता Jalgaonsports.in या लिंकवर माहिती भरावी. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक २५ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत आहे. अर्जदाराने प्रस्तावाची हार्ड कॉपी कार्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत दि. २६ फेब्रुवारी, २०२१ आहे. कार्यालयाचा पत्ता व संपर्क नंबर – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, ए. विंग श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, स्टेट बॅके समोर, जळगाव. दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३७०८०/ ९४२१६९३४७१ वर संपर्क साधावा.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्ष पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्ष पर्यत असावे. सदर वरील दोन्ही पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक, युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेली कार्य हे दिनांक १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कामगिरी विचारात घेतली जाईल. जिल्हा युवा पुरस्काराचे विहीत नमुन्यातील अर्ज वरील वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातही उपलब्ध होणार आहे.

पुरस्कारासंबंधी अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संकेतस्थळ http://sports.maharashtra.gov.in वरही उपलब्ध आहे. सन २०१८-१९, सन २०१९-२० व सन २०२०-२१ या तीन वर्षातील दिलेल्या विहित मुदतीप्रमाणे प्रस्ताव अर्जदाराने jalgaonsports.in या वेबसाईटवर जावुन अर्ज ऑनलाईन भरुन संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतरच अर्जाची हार्ड कॉपी कार्यालयात जमा करावी. कार्यालयास विहित मुदतीत प्रस्तावाची हार्डकॉपी जमा केल्यानंतरच आपला प्रस्ताव पुरस्काराकरिता ग्राहय धरण्यात येईल. आपण प्रस्तावासोबत जोडलेल्या कार्याची पीपीटी ही तयार करावी. अर्जदार यांची मुलाखत व पीपीटी सादरीकरण व त्यांचे प्रस्तावातील कागदपत्र यांच्या अनुषंगाने पुरस्कारार्थीची निवड जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती मार्फत करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
Next Post

जळगाव डाक विभागातर्फे २५ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयेाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई : 40 लाखांच्या गुटख्यासह परप्रांतीय चालक जाळ्यात

November 16, 2024

चोपडा मतदारसंघातून 7 उमेदवारांची माघार ; लढतीसाठी 9 उमेदवार रिंगणात

November 4, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 नोव्हेंबर 2025 !

November 28, 2025

बापाने सुपारी देऊन मुलाचा केला खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group